• Thu. Mar 12th, 2026

Trending

शहराच्या विकासाला बाधा ठरलेल्या सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे फेरसर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला अखेर यश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सीना नदी पूर नियंत्रण रेषा फेरसर्व्हेक्षणाचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातून जाणार्‍या सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे चुकिचे…

हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान

राज्यकर्ते मतदारांना मेंढरं करून सत्ता भोगत आहे -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक शासन प्रणाली मध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय संसदेने जारी…

नेप्तीत मोफत आधार कार्ड नोंदणी कॅम्पला उदंड प्रतिसाद

ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात गोरगरीब ग्रामस्थांच्या सोयीसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी अभियान राबवून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात…

बुध्दिस्ट वधू वर सूचक केंद्राच्या वतीने निशुल्क वधुवर मेळाव्याचे आयोजन

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी होणार वधुवर मेळावा सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचा संस्थेचा मानस अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आलेला बुध्दिस्ट वधू वर सूचक केंद्राच्या वतीने…

कोण होणार अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषकाचा विजेता?

फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीत फुटबॉलचा अंतिम सामना रंगणार अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस…

आमदार संग्राम जगताप म्हणाले, पक्ष व राजकारणाचा विचार न करता…..

हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहर स्थापना दिवस साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याची परिस्थिती, निवडणूक, पक्ष व राजकारणाचा विचार न करता भविष्यातील पन्नास वर्षाचा विचार करुन…

कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या पदाधिकारींच्या शिष्टमंडळाने घेतली प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट

कौटुंबीक न्यायालयात वकील व पक्षकारांना येणार्‍या अडचणी सोडविण्यास सहकार्य करणार -प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबीक न्यायालय अहमदनगर येथे वकील बंधू भगिनींना व पक्षकारांना येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यास निश्‍चितपणे…

दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखला व्हावा

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल…

शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात घुसून महिलेचा विनयभंग व मारहाण

जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने लाच घेणार्‍या महेश महांडुळेवर पुन्हा एक गुन्हा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेस शिवीगाळ, मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी महेश गोविंद महांडुळे, बापूराव दगडू…

अखिल भारतीय मागणी दिनानिमित्त सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

प्रलंबीत विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी (27 मे) अखिल भारतीय मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबीत विविध मागण्यांसाठी निदर्शने…