• Sat. Mar 28th, 2026

Trending

रविवार पासून शहरात रंगणार गॉडविन कप 2025 फुटबॉल स्पर्धा

जिल्ह्यातील 12 संघाचा सहभाग; स्पर्धेचे दुसरे वर्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या गॉडविन कप 2025 या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला…

न्यू आर्ट्‌स कॉलेजमध्ये फूड फेस्टिवला उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पकतेतून लाखोंची उलाढाल सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून वैद्यकीय मदतही उभी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यू आर्ट्‌स कॉमर्स…

नेहरू मार्केट गाळेधारक युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट

मूळ गाळेधारकांना ग्राउंड फ्लोअरवर जागा द्या; युनियनची मागणी मनपा आयुक्त, विकसक व गाळेधारक यांची संयुक्त बैठक घेणार; पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्‍वासन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील चितळे रोडवरील नेहरू मार्केट संकुलाच्या…

मुकुंदनगरमध्ये सुकन्या समृद्धी योजना खातेउघडणी उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक बळ मिळणार – शेख नसीम खान भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने मुलींसाठी खातेउघडणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लहान मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण व लग्नाच्या खर्चासाठी सक्षम आर्थिक…

गृहद्योजिका मीरा बाळासाहेब बेरड यांना “उद्यम हिरकणी” पुरस्काराने गौरव

गृहोद्योग उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गृहद्योजिका सौ. मीरा बाळासाहेब बेरड यांना उद्यम इन्फो सोल्युशन्स (छत्रपती संभाजीनगर) या उद्योजक संस्थेच्या वतीने 2025-26 या…

पारनेर-श्रीगोंदा पंचायत समित्यांतील अपहार आणि बोगस टेंडर प्रकरणातील तक्रारींवर कारवाई करा

अन्याय निवारण निर्मूलन समितीचे विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा आर्थिक व निकट संबंध असल्याने कारवाई रोखली जात असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर आणि श्रीगोंदा पंचायत समित्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार,…

युनूस तांबटकर यांना वरिष्ठ सत्र न्यायालयाचा दणका

मनाई हुकूमाचा दावा फेटाळला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची मिळकत सर्व्हे नंबर 968 एम.जी. रोड येथील मिळकतीमध्ये अनेक वर्षापासून भाडेकरू आहेत. सदर मिळकतीमध्ये एका मोबाईल शॉपच्या दुकानाच्या छताचा…

जि.प. कार्यकारी अभियंत्यांवर निविदा प्रक्रियेत गैरव्यवहाराचा आरोप

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार; टेंडर प्रक्रिया गुप्तपणे राबवल्याचा आरोप कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषच्या कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी कामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता व गैरव्यवहार…

सरोज आल्हाट यांच्या गार्डियन एंजल्स तर्फे रुग्ण व ज्येष्ठांना आरोग्यसेवा

परावलंबी व दुर्धर व्याधींनी पीडितांसाठी पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांच्या गार्डियन एंजल्स या प्रकल्पातर्फे दुर्धर व्याधींनी पीडित रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य…

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गायत्री खामकरने रौप्य पदक पटकाविल्याबद्दल सन्मान

प्रोत्साहन व योग्य प्रशिक्षण मिळाले तर महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील महिला कुस्तीपटू कु. गायत्री शिवाजी खामकर हिने खोपोली (जि.…