• Tue. Mar 24th, 2026

Trending

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल पै. आकाश घोडके याचा सत्कार

वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून पारंपारिक वाद्यांसह विजयी मल्लाची मिरवणुक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील युवा कुस्तीपटू पै. आकाश अशोक घोडके याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून…

बाराशे मल्लांसह दहा महाराष्ट्र केसरी छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत उतरणार

विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली 24 कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा बीलासह देणार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा…

आर्टिस्ट रसोईच्या निशुल्क कुकिंग रेसिपी कार्यशाळेला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोप्या पध्दतीने महिलांना जाणल्या पौष्टिक व सकस आहाराच्या रेसिपी किचन क्वीन दिपाली बिहाणी यांचे मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आर्टिस्ट रसोई स्टुडिओच्या वतीने घेण्यात आलेल्या निशुल्क कुकिंग रेसिपी कार्यशाळेला शहरातील महिला…

हिंद सेवा मंडळ सेवकांची सहकारी पतपेढीच्या विजयी संचालकांचा सत्कार

शिक्षकांनी बँकेचे व सभासदांचे हित जोपासून कामकाज करताना समाजापुढे चांगला आदर्श ठेवावा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे.…

माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर परिवर्तन मंडळाचे धरणे

कायम ठेवेवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी  विरोधी संचालक व सभासदांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्चला आर्थिक वर्ष सपले असताना कायम ठेवेवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर…

छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी लाल माती सज्ज

आखाड्याची मातीत टाकले 400 लिटर दूध व हळद, दही, तेल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे 20 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्‍या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या…

पिंपळगाव उज्जैनीत मोफत आरोग्य शिबिराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गावात आरोग्याचा जागर महापुरुषांच्या कार्याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने समाजातील दुर्बल घटकांना आधार द्यावा -डॉ. संतोष गिर्‍हे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे भारतरत्न…

कुस्ती हंगामात पै. नाना डोंगरे यांचा आमदार लंके यांच्या हस्ते सत्कार

हंगाच्या यात्रेनिमित्त रंगल्या महिलांच्या कुस्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- हंगा (ता. पारनेर) गावातील मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा आमदार…

मुकबधीर विद्यार्थ्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील साहित्याचा संच वाटप युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार जाधव यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातील…

जिल्हा क्रीडा कार्यालयात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

नगरच्या मातीत खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद -ज्ञानेश्‍वर खुरांगे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा राज्य क्रीडा…