आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल केला सन्मान आदर्श सरपंच पुरस्कार गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या बुऱ्हाणनगर गावाचा विकास झपाट्याने झाला. तीन वर्षांपूर्वी सरपंच पदाची संधी…
नागरिकांना साखर व डाळ वाटप विखे परिवारावर प्रभू श्रीरामाची कृपादृष्टी -डॉ. सुजय विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- विखे परिवाराला परमेश्वराची देणगी व प्रभू श्रीरामाची कृपादृष्टी असून, जनतेला जेवढे आंम्ही देत राहू,…
सावेडी येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरचा शुभारंभ स्टार फॅकल्टी नी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासातील अडीअडचणी संदर्भात केले मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले आहे. विश्वाची…
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- तेराव्या नॅशनल आणि सहाव्या इंटरनॅशनल स्मार्ट किड्स अबॅकस स्पर्धेमध्ये शहरातील ग्रेड प्लस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. किचकट व…
रक्तदान शिबिरासह महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनात कवियत्री…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.6जानेवारी) पत्रकार दिन युवा पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी युवा पत्रकारांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन…
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांचा समावेश; वेब कॅमेऱ्याद्वारे मोठ्या शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची सोय बोथरा परिवार व पारस ग्रुपचे आर्थिक योगदान अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलीस प्रशासनाने पुन्हा एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये -इंजि. केतन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी…
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहूनगर येथील ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशनच्या लंडन किड्स प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. चिमुकल्या मुलांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांची मने…
अहमदनगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे पुणे बोर्डाच्या अध्यक्षांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांसह पालकांना गोंधळात टाकणारा व गैरसोयीचा ठरणारा दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा…