• Sat. May 10th, 2025

Trending

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश

सिध्दी घाणेकर राज्यात सहावी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पाचवीचे 21 तर आठवीचे सहा विद्यार्थ्यांना स्थान अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत यशाची…

आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा

मागील चार वर्षापासून समाजात योग, प्राणायामाचा प्रचार-प्रसाराचे कार्य आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे -डॉ. ज्योती तनपुरे-चोपडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत…

सावेडीच्या वडगाव गुप्ता रोडलगत परिसराला भिंगारदिवे नगर नामकरण

बहुजन समाज पार्टीच्या वतीने नामकरण फलकाचे अनावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीतील सावेडीच्या आठरे पाटील पब्लिक स्कूल, जुने वडगाव गुप्ता रोडलगत असलेल्या परिसराला बहुजन समाज पार्टीच्या वतीने भिंगारदिवे नगर नाव देण्यात…

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या बैठकीत नवीन करार संदर्भात चर्चा

मेहेर इंग्लिश स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर लाल बावटा जनरल कामगार युनियनमध्ये सहभागी नवीन करारासाठी ट्रस्टशी चर्चा करुन समन्वयाने प्रश्‍न सोडविण्यास संघटना प्रयत्नशील अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न…

सेवाप्रीतच्या वतीने शनिवारी उमंग फेस्टचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन महिलांच्या सक्षमीकरणासाठी व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी महिला एकत्र येऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून योगदान देत आहे. विविध व्यवसाय…

अरणगावच्या अवतार मेहेरबाबा सेंटरचा 62 वा स्थापना दिन साजरा

बाबांची भजने व मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगला सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथील अवतार मेहेरबाबा सेंटरचा 62 वा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मेहेर बाबांची भजने व मुलांचा…

कार्पोरेटच्या हितासाठीच राज्य सरकारकडून आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना -कॉ.अ‍ॅड. सुभाष लांडे

महाराष्ट्र हिताला बाधा पोहचल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने नुकतेच 30 डिसेंबर रोजी शासन निर्णयाद्वारे धोरणात्मक सल्ला देणारी आर्थिक सल्लागार परिषद…

मुला-मुलींना सुशिक्षित करणार्‍या घरेलू महिला कामगारांचा सन्मान

तर शासनाच्या घरेलू कामगारचे अधिकृत नोंदणी कार्डचे वाटप करुन आरोग्याबाबत मार्गदर्शन क्रांती असंघटित कामगार संघटनेचा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगरला स्त्री शक्तीचा जागर

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम वक्तृत्व स्पर्धेतून फुले दांम्पत्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै.दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन…

शहरातील मिनी ओलंपिक व राष्ट्रीय खेळाडूंचा महाराष्ट्र खेल रत्न संग्राम पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा उपक्रम खेळात ध्येयापासून लक्ष विचलित होऊ देऊ नका -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मिनी ओलंपिक व राष्ट्रीय पातळीवरील शहरातील…