• Thu. Apr 24th, 2025

Trending

राष्ट्रवादी युवकने केले काळे झेंडे दाखवून जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध

विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हुकूमशाहीचे लक्षण -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांच्यावर विधानसभा सभागृहात झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा…

जुनी पेन्शन नाकारणार्‍या राज्य सरकारचा निषेध

निर्णयाचा फेरविचार करण्याची अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षक, शिक्षकेतरांना जुनी पेन्शन नाकारणार्‍या राज्य सरकारचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून…

जयंत पाटील यांच्या निलंबनाचा शहरात राष्ट्रवादीच्या वतीने निषेध

तोंडाला काळे मास्क लावून ईडी व खोके सरकारच्या विरोधात घोषणा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांच्यावर विधानसभा सभागृहात…

विधाते विद्यालयात क्रीडा मेळावा उत्साहात

विविध मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी दाखवली कौशल्याची चुणूक मैदानी खेळाने विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास -दत्ता गाडळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार…

मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिठाई व कपड्यांचे वाटप

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम दुखीतांच्या वेदनासाठी मानवसेवा प्रकल्प चंदनाचा लेप -न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- दुखीतांच्या वेदनासाठी मानवसेवा प्रकल्पाचे कार्य चंदनाचा लेप ठरत आहे. कर्मण्येवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन…

वारकरी परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी साहेबराव पाचारणे यांची नियुक्ती

अखंड हरीनाम सप्ताहात पाचरणे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आखिल विश्‍व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. साहेबराव यादवराव पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या…

अशोकभाऊ फिरोदियाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

स्वराज्य व स्वातंत्र्याच्या लढा विद्यार्थ्यांनी रंगमंचावर केला जिवंत यशस्वी होण्यासाठी उत्तम विद्यार्थी व उत्तम माणूस व्हावे -डॉ.एस.एस. दीपक अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक…

शालार्थ वेतन प्रणाली तीन दिवसापासून पडली बंद

शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ सुरु करण्याची शिक्षक परिषदेची मागणी तांत्रिक कारणामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनांना विलंब होऊ नये -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून बंद पडलेली शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ…

शेतकर्यांच्या प्रश्‍नावर हिवाळी अधिवेशनावर धडकणार्या किसान सभेच्या मोर्चाला प्रारंभ

विविध जिल्ह्यातून शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या प्रश्‍नावर महाराष्ट्र राज्य किसान व लाल बावटा शेतमजूर संघटनेच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार्या मोर्चाला प्रारंभ झाले…

मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली. नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन…