नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्टच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज मधील प्राथमिक विभागाच्या शिक्षिका परवीन फैसल खान…
नगर तालुका हद्दीत बीडच्या माजी डीजीपी यांच्या मुलावर केला होता प्राणघातक हल्ला नगर (प्रतिनिधी)- बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील माजी डि.जी.पी. ॲड. रमेश जंजिरे यांचा मुलगा सुशांत जंजिरे व त्यांचा…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 260 रुग्णांची मोफत हृदय तपासणी नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले आहे. महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून हृदयासंबंधी असलेल्या…
जिल्हा न्यायालयात मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया कार्यशाळा उत्साहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा संयुक्त उपक्रम; वकिलांसह सामाजिक संस्थांना मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)-…
नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील रुजेन अलफैज खान याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. 5 वर्षीय रुजेन याने केलेल्या रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.…
महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रवृत्तीचे दहण महिलांना देवीच्या रुपाने पुजण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा -अतुल फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करुन होळी पेटविण्यात आली.…
गावाच्या विकास कार्यात सर्वांची साथ मिळत आहे -लताबाई फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेले किरण जाधव व…
पुरोगामीला ठोकला रामराम माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत आली आनखी रंगत नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित होवून रंगत आली असताना, सत्ताधारी पुरोगामी मंडळाच्या पाच विद्यमान संचालकांसह एका पदाधिकाऱ्याने…
रक्ताच्या विविध तपासण्या करुन निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन आजार होण्यापूर्वीच तपासणी गंभीर धोके टाळता येणार -डॉ. अनघा पारगावकर नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील महिला कामगारांच्या निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अबॉट…
होळीनिमित्त गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप भारतीय संस्कृतीप्रमाणे सण-उत्सव साजरे करुन गरजूंना आधार देण्याचे लंगर सेवेचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगतापनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भुकेल्या गरजूंना जेवण पुरविणाऱ्या गुरु अर्जुन…