• Mon. Apr 13th, 2026

Trending

लंडन किड्सच्या शालेय विद्यार्थ्यांनी केली सहलीत धमाल

निसर्गरम्य परिसराला दिल्या भेटी नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित लंडन किड्स प्री स्कूलची शैक्षणिक सहल आनंदबन येथे नेण्यात आली होती. एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य…

दिव्या धावडे, दिव्या पोळ व रूपाली शिंदे यांची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या महिला कुस्तीपटूंचे यश नगर (प्रतिनिधी)- येथील जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मधील तीन महिला कुस्तीपटूंची वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात…

हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

तंटामुक्ती, गरजू मुलींचे लग्न लावणे, महिला सक्षमीकरण व शैक्षणिक मदतीच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान…

ज्येष्ठांच्या अंधकारमय जीवनाला मिळाली प्रकाशवाट

डोळ्यांवर शस्त्रक्रिया होवून संक्रांतीनिमित्त शहरात परतलेल्या ज्येष्ठांचे तिळगुळ देऊन स्वागत नगर (प्रतिनिधी)- डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया होवून शहरात परतलेल्या गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. पुणे…

एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

पाच दिवस रंगणार क्रिकेटचा थरार; अंबिका उद्योग समूहाचा पुढाकार मुलांमध्ये खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होते -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- नगर एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर पाच दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे…

जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर प्रथम

शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारली भूमिका नगर (प्रतिनिधी)- शहरात पार पडलेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. तिने किशोर गटातून शाहीर मीराबाई…

सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप

बचत गटांच्या विविध स्टॉलमधून लाखोंची उलाढाल; सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती…

न्याय! न्याय देता का न्याय? या एकांकिकेने पालकांचे उघडळे डोळे

अपेक्षांचे ओझे लादणाऱ्या पालकांनाच मुलांनी खेचले न्यायालयात राज्य बालनाट्य स्पर्धेत लक्ष्मीभाऊराव पाटीलच्या विद्यार्थ्यांनी घडवले वास्तवतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- मुलांना व्हायचे पॉप सिंगर, क्रिकेटर, चित्रकार मात्र त्यांच्यावर पालकांकडून लादले जातात डॉक्टर,…

शहरात जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान

गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना गोहत्येचे अनेक गुन्हे असलेल्यांवर मोक्कातंर्गत कारवाई होण्याची गरज -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गोरक्षक मित्र परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना…

गणेश बनकर सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित

समता परिषदेच्या वतीने सत्कार बनकर यांनी उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव…