• Tue. Apr 7th, 2026

Trending

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजपूत समाज सेवा संस्थेचा उपक्रमशील उत्सव

मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबिर आणि गुणवंतांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- राजपूत समाज सेवा संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने महाराणा प्रताप यांची 485 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या…

भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये उत्साहात साजरी

फुलांच्या वर्षावात बुध्द पुतळ्यास अभिवादन; धम्म विचारांवर मार्गदर्शन स्वच्छता अभियान व मिठाई वाटप नगर (प्रतिनिधी)- जगाला करुणा, क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुध्द पौर्णिमा भिंगारमधील…

बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन

बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीची मागणी नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती (बुध्द पौर्णिमा) साजरी करण्यात आली. शहराच्या सिध्दीबाग येथील बौध्द विहार मधील गौतम बुद्ध…

इंडस्ट्रीज इस्टेटच्या जे.एल.पी. कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची उर्वरीत प्रश्‍न मार्गी लावणार -अनिल शिंदे माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून 40 लाखांचे काम सुरू नगर (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री…

निमगाव वाघा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यसेवेचा उपक्रम 125 ग्रामस्थांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित मोफत…

अरुणकाकांच्या स्मृतिप्रित्यर्थ वटवृक्षाची लागवड

कार्यकर्त्यांची अनोखी श्रद्धांजली; जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वटवृक्षाची लागवड करून त्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली…

सौ.घडेकर यांना अबॅकस मधील क्रांतिकारक संशोधनाबद्दल पीएचडी पदवी प्रदान

भारतातील सर्व शाळांमध्ये डॉ. कल्पना घडेकर यांचे अबॅकस संशोधन शिकवले जावे -अंजना पवार नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशांमध्ये लागू झाले असून यांमधून मोठी शैक्षणिक क्रांती घडणार आहे.यासाठी शिक्षण…

गरजूंच्या डोळ्यांना फिनिक्स देतोय नवदृष्टी

नागरदेवळ्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराला ग्रामीण भागातून प्रतिसाद बौद्ध पौर्णिमा आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुध्द जयंती (बौध्द पौर्णिमा) व छत्रपती…

नेप्ती विद्यालयाचे माजी विद्यार्थी वीस वर्षानंतर आले एकत्र

हृदयस्पर्शी स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा; गुरुजनांचा सन्मान आनंद, हसरा संवाद आणि मैत्रीचा उत्कट सोहळ्याने भारावले माजी विद्यार्थी नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयाच्या 2004 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात…

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचे स्वागत करुन युवासेनेचा जल्लोष

तिरंगा फडकवून पेढे वाटप; भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्‍मीरमधील पहलगाम…