नगर (प्रतिनिधी)- ईद-उल-अजहा निमित महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्यातील कायद्यांनुसार कुर्बानीसाठी योग्य व अयोग्य प्राण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी…
सर्पमित्र कृष्णा बेरड यांनी नागरी वस्तीतून धरलेले नाग, घोणस, धामिन, कोब्रा, अजगर सरपाची निसर्गात मुक्तता. नगर (प्रतिनिधी)-शहरानजीक असलेल्या मेहेकरी सारोळा बारादरी शहापूर बारा बाभळी केतकी अशा विविध ठिकाणाहून नागरी वस्तीत…
अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयातील स्वच्छतागृहाचे काम चालू आहे जर काम चालू…
जिल्ह्यासह राज्यातील 250 पेक्षा अधिक कुस्तीपटूंचा सहभाग पैलवानला जात धर्म नसतो, हनुमानजींचे अंश त्यांच्यात असते -आदिनाथ महाराज शास्त्री नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे बुधवारी (दि.4 जून) देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन…
युवा मल्लांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे बुधवार (दि.4 जून) पासून…
समर्थ कार्यासाठी समर्थ पाठिंबा समर्थ प्रशालेच्या बांधकामासाठी विद्यार्थिनीची आर्थिक मदत नगर (प्रतिनिधी)- श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी (माध्यमिक विभाग) येथील इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या…
मातीचे आखाडे सज्ज; तोडीस तोड मल्ल भिडणार नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील खंडोबानगर मैदानावर आजपासून देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ…
खासदार निलेश लंके यांच्याकडून सामाजिक कार्याचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी पोपटराव (नाना) धोंडीबा साठे यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा…
पै. नाना डोंगरे यांची सामाजिक बांधिलकी नगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक जाणीव ठेवून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करून शैक्षणिक…
योग, प्राणायाम, सुदर्शन क्रियेतून तणावमुक्ततेचा मंत्र ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा आनंद अनुभूती शिबिराद्वारे अनुभव निमगाव वाघा ग्रामस्थांनी घेतला.…