• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

करंजीतील 16 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्य वाटप

घर घर लंगर सेवेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पंजाबनंतर आता जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य सुरु; आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी लंगर सेवा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या गुरू अर्जुन देव सामाजिक…

दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात सोने खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर

भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस; सोन्याची नथ व पैठणी साडी जिंकण्याची संधी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सव ते दिवाळी दसऱ्या पर्यंत सुवर्ण खरेदीचे आनंद द्विगुणित करण्यासाठी दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीने सोने-चांदीच्या…

सावेडीतील मॉर्डन कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

माजी नगरसेविका संगीताताई खरमाळे पाठपुराव्याने प्रश्‍न मार्गी नागरिकांच्या सोयीसाठी काँक्रिटीकरण काम सुरू अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सावेडी प्रभाग क्रमांक 3 मधील मॉर्डन कॉलनी येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण…

गरोदर महिला व शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोषण आहाराची जागृती

आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन व स्माईल फाउंडेशनचा उपक्रम आहार, व्यायाम व आरोग्यसंपन्न जीवनशैलीबाबत मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील डोंगरगण व शहरातील लांडे स्थळ येथे गरोदर महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण…

ए.एच. पोखरणा ज्वेलर्सच्या श्रावण विशेष योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुल चव्हाण व शुभम भळगट ठरले ई-बाईकचे भाग्यवान विजेत; आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली सोडत ए.एच. पोखरणा ज्वेलर्सने दागिन्यांच्या क्षेत्रात मोठी विश्‍वासार्हता निर्माण केली -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज लोखंडे यांची नियुक्ती

जिल्हा कार्यकारिणी जाहीर मानवाधिकार जपण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावे -रविराज साबळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज राजेंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकत्याच…

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला व किशोरवयीन मुलींची शहरात तपासणी

जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर शाखेचा सेवा सप्ताहाचा उपक्रम जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास रक्तदाब मॉनिटरची भेट आधुनिक जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे -संगीताताई भोसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या…

5 ऑक्टोबरला जामखेडमध्ये सर्व पक्षीय व संघटनांचा एल्गार मोर्चा

साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जीवघेणा हल्ला झालेला असताना सर्व आरोपींना…

जालिंदर बोरुडे यांचा मसापचे सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

युवा साहित्य संमेलनात झाला गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अहिल्यानगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच महाराष्ट्र…

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर मधील पै. नाना डोंगरे, प्रकाश वाघ व धनेश्‍वर भोस यांचा होणार दिल्लीत गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…