• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम पारितोषिक

जायंट्स राज्यस्तरीय संमेलनात सामाजिक कार्याचा नगरी डंका संजय गुगळे यांचा सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्डने सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे फेडरेशन 2 बी चे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले.…

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नवनिर्वाचित सीईओ पल्लवी विजयवंशी यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे सत्कार

भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कच्या विकासात्मक गोष्टींवर चर्चा नागरिकांच्या सोयीसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी व विकासात्मक कामांसाठी नेहमीच सहकार्य राहणार -पल्लवी विजयवंशी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू…

खासगी रुग्णालयातील आर्थिक पिळवणुकीवर लगाम लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचा पुढाकार

बोल्हेगाव येथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत युवकांचे रोजगार व महिलांच्या सुरक्षेवर चर्चा शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा नाहीत आणि खासगी रुग्णालयांमध्ये होणारी पिळवणूक चिंताजनक -संदीप (नाना) कापडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाची जिल्हा…

20 ऑक्टोबरला शहरातून सुफी संत ख्वाजा गरीब नवाज दर्शन यात्रेचे आयोजन

शहरातून होणार थेट अजमेरला रवानगी सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्‍ती (गरीब नवाज) यांच्या दर्शन यात्रेचे शहरातून आयोजन करण्यात आले आहे.…

आरएसएसच्या शताब्दी नाण्याविरोधात पीपल्स हेल्पलाईनची बहिष्काराची हाक,

संविधानाचा अवमान उपस्थित करुन संविधाननिष्ठ आंदोलनाची घोषणा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर मोठे प्रश्‍नचिन्ह -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेच्या शताब्दी निमित्ताने जारी करण्यात आलेल्या 100 रुपयांच्या नाण्यावर पीपल्स…

दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता दिवाळीपूर्वी द्यावा

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांना नोंदणी करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका हद्दीतील दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता दिवाळीपूर्वी देण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने…

निमगाव वाघात स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने गौरव कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी मुलींना सक्षम बनवा -तेजश्री थोरात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा…

मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर झाल्याबद्दल विशेष गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना…

अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने 93 टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

गुणवंत विद्यार्थी समाजाचे भूषण -अनिल शिंदे प्रत्येकी 5 हजार रुपये बक्षीस देऊन 30 गुणवंतांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ समाजातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत 16 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूलची विजयी हॅट्रीक

17 वर्षा खालील मुली व 12 वर्ष वयोगटात मुलांमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलला विजेतेपद; 14 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विजयी 47 संघांच्या रेकॉर्ड ब्रेक सहभागाने रंगले 108 फुटबॉलचे सामने अहिल्यानगर…