• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

इनायत शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

ByMirror

Mar 19, 2025

नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील इनायत माजिद शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या सहाव्या वर्षी रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.

पहाटे तिने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला होता. मुकुंदनगर येथील अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एजाज शेख यांची ती पुतणी आहे. तिने ठेवलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *