• Sun. Apr 19th, 2026

सत्कार

  • Home
  • प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक कटके यांचा सत्कार

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक कटके यांचा सत्कार

अन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावून यामधील तीन्ही सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे…

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल पद्मश्री पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान…

अहमदनगर सोशल असोसिएशन संस्थेच्या वतीने

विस्तार अधिकारी अलीम शेख यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म.अल्ताफ इब्राहीम माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विस्तार अधिकारी अलीम…

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डीले यांचा सत्कार

कर्डीले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व केले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा घर घर लंगर…

घर घर लंगर सेवेच्या वतीने मर्चंट्स बँकेचे संचालक हस्तीमल मुनोत यांचा सत्कार

शहराच्या व्यापार व औद्योगिकरणाला गती देण्याचे काम मर्चंट्स बँकेने केले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत यांची निवड झाल्याबद्दल घर घर लंगर सेवेच्या वतीने त्यांचा…

लायन्स मिडटाऊन व डॉ. अनभुले मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने

शहरातील सात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स मिडटाऊन व डॉ. अनभुले मेडिकल फाऊंडेशनच्या शहरातील विविध क्षेत्रातील सात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्‍या स्त्री…

महिला दिनी ज्येष्ठ विडी कामगार महिलांचा सन्मान

मुलींना उच्च शिक्षणाने सक्षम करा -शर्मिला गोसावी अहमदनगर (प्रतिनिधी)- एक महिला शिकली तर, ती दोन्ही कुटुंब सक्षम करू शकते. यासाठी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाने सक्षम करण्याचे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे…

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनने केला महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान

महिला दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित नगर तालुका पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान करण्यात आला.मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय…

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वर्षा सय्यद यांच्या वतीने

महिला दिनानिमित्त न्यायाधीश नेत्राजी कंक व न्यायाधारच्या अ‍ॅड. निर्मला चौधरी यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका डॉ. वर्षा सय्यद यांनी अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालयात झालेल्या महिला दिनाच्या…

राष्ट्रीयकृत बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती झालेल्या सुश्मिता शिंदे हिचा गौरव

महिला दिनानिमित्त झाला सन्मान जिल्ह्यात चर्मकार समाजातील पहिली महिला बँक अधिकारी होण्याचा मिळवला मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या बँकिंग परीक्षेत यश संपादन करुन राष्ट्रीयकृत बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती झालेल्या सुश्मिता…