• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • महेश नागरी पतसंस्थेवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मारुती पवार यांचा सत्कार

महेश नागरी पतसंस्थेवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मारुती पवार यांचा सत्कार

सहकार क्षेत्रात मारुती पवार यांचे कार्य प्रेरणादायी -महेश झोडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिंगार अर्बन बँकेचे संचालक…

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी भंडारी यांचा सत्कार

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरगरीब दिव्यांग रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरला आहे. दिव्यांगांना अल्पदरात माणुसकीच्या भावनेने उपचार देऊन कुटुंबाप्रमाणे वागणुक मिळत असल्याची भावना प्रहार…

खासदार निलेश लंके यांचा सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार

राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाला -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदारपदी निवडून आल्याबद्दल निलेश लंके यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

पाचवे काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल डोंगरे यांचा गौरव

ग्रामीण भागातील साहित्यिक कवींना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य -अलकाताई मुंदडा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल संमेलनाचे संयोजक पै. नाना…

अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री ना. आठवले यांचा सत्कार

पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने दिल्लीत लाडू वाटून आनंद साजरा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा समावेश झाल्याने दिल्ली…

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी जाणाऱ्या धावपटूंचा सत्कार

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा नगरचे धावपटू दक्षिण आफ्रिकेतही शहराचे नाव उंचावतील -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी रवाना होणारे…

दिव्यांग ज्येष्ठ पत्रकाराने पूर्ण केली अर्ध मॅरेथॉन

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव अर्ध मॅरेथॉन दुसऱ्यांदा पूर्ण करणारे एकमेव अंध धावपटू अहमदनगर (प्रतिनिधी)- डोळ्याने दिसत नसतानाही जिद्द चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या जोरावर 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन 3 तास 35…

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने पूजा वराडे हिचा सत्कार

मुलीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आई-वडिलांचा प्रोत्साहन महत्त्वाचा -बलभीम कुबडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश वराडे यांची मुलगी आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या वतीने स्वागत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले असता, शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे,…

आमदार जगताप यांच्याकडून पूजा वराडेचा गौरव

शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती…