ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवा
ख्रिश्चन एकता मंचची मागणी धर्मांतराच्या खोट्या आरोपाखाली चर्चमध्ये धर्मगुरुंना होणारी मारहाण व दाखल होणार्या खोट्या गुन्ह्याबाबत वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार थांबविण्याची…
शहराचे वातावरण बिघडविण्याचा षडयंत्र करणार्यांवर कारवाई करावी
व्यक्तिगत भांडणांना जातीयवादी रंग दिला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यक्तिगत भांडणांना जातीयवादी रंग देऊन शहराचे वातावरण बिघडविण्याचा षडयंत्र करणार्यांवर कारवाई…
त्या घटनेवरुन अहमदनगर महाविद्यालयावर कारवाई करुन शिवजयंती साजरी करण्याचा आदेश व्हावा
अॅड. गजेंद्र दांगट यांचे उच्चशिक्षण संचनालयाच्या (पुणे) संचालकांना निवेदन महाविद्यालय प्रशासन अप्रत्यक्षपणे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयात शिवजयंतीला विरोध करून अप्रत्यक्षपणे सामाजिक व…
छावणी परिषदेच्या सफाई कामगारांच्या भरतीत अनुकंपाधारकांना प्राधान्य द्यावे
अनुकंपाधारकांना डावलून होत असलेल्या सरळ भरतीला स्थगिती देण्याची मागणी अन्यथा भारतीय वाल्मिक संघटनेच्या वतीने उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेत सुरु असलेली सफाई कामगाराची सरळ भरतीला तातडीने स्थगिती देऊन…
प्रेमदान चौकातील अतिक्रमण काढून वळण रस्ता खुला करावा
त्या युवतीच्या अपघाताला कारणीभूत असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल व्हावे आम आदमी पार्टीचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघाताला कारणीभूत असलेल्या प्रेमदान चौकातील अतिक्रमण काढून वळण रस्ता खुला करण्याची मागणी आम…
मनपा आरोग्य अधिकारीच्या निलंबनासाठी शेवटी आत्मदहनाचा इशारा
अनागोंदी कारभाराला जबाबदार असणार्या त्या आरोग्य अधिकारीचे निलंबन करा सामाजिक कार्यकर्ते कुरेशी यांचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका आरोग्य विभागात असलेली अनागोंदी, दडविण्यात येणारी विविध माहिती, चुकीच्या प्रकाराला जाब विचारणार्यांना…
शासनाचा संत रोहिदास महाराज पुरस्कार जयंती दिनी 5 फेब्रुवारीला होणार जाहीर
खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने आश्वासन चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाची समाजातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिले जाणारे संत रोहिदास महाराज पुरस्कार…
धोत्रे येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम प्लॅन, इस्टीमेट नुसार व्हावे
राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ग्रामस्थ पाण्यापासून आजही वंचित असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथे राष्ट्रीय पेयजल…
महाराष्ट्रात मागासवर्गीयांची जातनिहाय स्वतंत्र जनगणना करावी
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची राज्य सरकारकडे मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने बिहार प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची जातनिहाय स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.…
स्वायत्त दर्जा मिळालेल्या त्या महाविद्यालयाच्या पारनेर शाखेकडून माहिती देण्यास टाळाटाळ
चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अनियमितता असल्याने माहिती दडवली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या व स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेल्या त्या महाविद्यालयाच्या पारनेर शाखेकडून…
