शालेय विभागीय कुराश स्पर्धेत आरुषी लांडगे ने पटकाविले सुर्वण पदक
राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी निवड स्व. पै. छबूराव लांडगे (रानबोके) यांच्या चौथ्या पिढीचे क्रीडा क्षेत्रात यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय कुराश…
शहरातील अनुराधा मिश्रा यांचा भूतानमध्ये डंका!
आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाल थिंपू येथे 350 किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे…
गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला मैदानावर प्रारंभ
आठवडाभर रंगणार फुटबॉल स्पर्धेचा थरार फुटबॉलसाठी आयुष्य समर्पित केलेल्या डिक यांच्या स्मरणार्थ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित…
शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंचे यश
17 वर्षे वयोगट मुली व 14 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश…
रविवार पासून शहरात रंगणार गॉडविन कप 2025 फुटबॉल स्पर्धा
जिल्ह्यातील 12 संघाचा सहभाग; स्पर्धेचे दुसरे वर्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या गॉडविन कप 2025 या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला…
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गायत्री खामकरने रौप्य पदक पटकाविल्याबद्दल सन्मान
प्रोत्साहन व योग्य प्रशिक्षण मिळाले तर महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील महिला कुस्तीपटू कु. गायत्री शिवाजी खामकर हिने खोपोली (जि.…
खेलो इंडिया उपक्रमांतर्गत रंगणार अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार
जिल्ह्यातील संस्था व मुलींना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोणी येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत मुलींसाठी अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार रंगणार असून, जिल्ह्यातील संस्था व मुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन…
महाराष्ट्र स्टेट यूथ लीग फुटबॉल स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना
3 टप्प्यांमध्ये लोणावळा येथे लीग पद्धतीने रंगणार सामने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यू.आय.एफ.ए.) व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट यूथ लीग 202526 स्पर्धेसाठी…
अहिल्यानगरच्या कार्तिक मिश्राची राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
पुणे संघाकडून खेळताने मिळवले विजेतेपद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील उदयोन्मुख खेळाडू कार्तिक रत्नेश मिश्रा याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या 75व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत…
केडगावमध्ये रंगला फ्लडलाईट्सखाली क्रिकेटचा थरार
विश्वेश्वर प्रतिष्ठान आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्टेशन स्टार्स संघ विजेता; एकनाथ नगर उपविजेता व वांबोरी संघ ठरला तृतीय स्पर्धा म्हणजे जिंकणे-हरणे नव्हे, तर आपल्या क्षमतेचा शोध घेणे…
