• Sun. Aug 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्पोर्ट्स

  • Home
  • 13 संघांचा सहभाग, 20 वर्षांखालील मुला-मुलींच्या खेळाचे प्रदर्शन

13 संघांचा सहभाग, 20 वर्षांखालील मुला-मुलींच्या खेळाचे प्रदर्शन

केडगावात रंगली बास्केटबॉल स्पर्धा बॉलर्स व एबीसी संघ विजयी नगर (प्रतिनिधी)- स्व. बापूराव भाऊराव कोतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केडगाव स्पोर्ट्स…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरात रंगली भव्य क्रीडा रॅली

हजारो खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; पावसाच्या रिमझिम सरीत नगरकरांनी अनुभवले विविध खेळ मल्लखांब, तलवारबाजी, एरियल एरोबिक्सच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली मने ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षकांचा विशेष गौरव नगर (प्रतिनिधी)- खेळांविषयी जागृती निर्माण…

भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयाचा कबड्डी संघ विजेता

नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा; उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन नगर (प्रतिनिधी)- नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार प्रदर्शन

मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 12, 14…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर 15 दिवस रंगणार फुटबॉलचा थरार; स्पर्धेचे सातवे वर्ष स्पर्धेतून स्वत:ला सिध्द करता येते -नरेंद्र फिरोदिया पहिल्याच दिवशी प्रवरा पब्लिक स्कूलचे मुला-मुलींचे संघ विजय नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या…

जिल्हास्तरीय मैदानी (ॲथलेटीक्स) स्पर्धेचे पावसामुळे तारखेत व ठिकाणात बदल

23 व 24 ऑगस्ट लोणी येथे रंगणार मैदानी स्पर्धेचा थरार जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे दि.16 व 17 ऑगस्ट रोजी…

अहिल्यानगर महिला फुटबॉल संघाचा राज्य स्पर्धेत ऐतिहासिक विजय

40 वर्षांनंतर वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविण्याचा बहुमान नगर (प्रतिनिधी)- पालघर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये अहिल्यानगर जिल्हा…

वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर संघाची विजयी घौडदौड

मुलींच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचा वरिष्ठ महिलांचा संघ पालघर येथे सुरु झालेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला आहे. सातारा बरोबर झालेल्या सामन्यात अहिल्यानगरच्या…

राज्य तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या स्नेहा शिंदे हिला कास्यपदक

नगर (प्रतिनिधी)- नुकतेच नाशिक येथे झालेल्या राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या आयडियल तायक्वांदोची खेळाडू स्नेहा सचिन शिंदे हिने 39 किलो वजन गटामध्ये कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत तिने उत्कृष्ट…

ऑगस्टमध्ये रंगणार प्रवरानगरला जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा थरार

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- येथील प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे दि. 16 व 17 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा…