सेंट सेव्हिअर्स हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट!
10 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई मल्लखांब, योगासने, कराटे अन् शूटिंगमध्ये सेंट सेव्हिअर्सच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अंतर्गत आयोजित करण्यात…
अहिल्यानगरच्या हुंडेकरी अकॅडमीचे दोन खेळाडू महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड
किरण चोरमले महाराष्ट्राच्या U-23 संघाचा कर्णधार; अश्कान काझीचीही संघात निवड BCCI च्या वतीने आयोजित कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रतिभावान क्रिकेटपटू…
पारनेर येथे 20 व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स निवड चाचणी उत्साहात
13 गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित 20 व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स-अहिल्यानगर जिल्हा संघ निवड चाचणी (2026) पारनेर येथील ‘न्यू आर्टस् कॉमर्स…
संदेश जाधवची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप
पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा फाटा येथील दादासाहेब घाडगे पाटील विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव वाघा (ता. नगर) येथील संदेश नवनाथ जाधव याने आपल्या दमदार खेळाचे…
अहिल्यानगरमध्ये रविवारी ‘इंडिया खेलो फुटबॉल’ची विशेष निवड चाचणी
नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून आयोजन; निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी 15 व 17 वर्षांखालील मुलांसह 17 वर्षांखालील मुलींना संधी; देशातील 20 हून अधिक शहरांत निवड चाचणीत अहिल्यानगरचाही समावेश…
पारनेर येथे 10 ऑक्टोबर रोजी 20 वी आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स निवड चाचणी
अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 14 वर्षांखालील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 20 व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी जिल्हास्तरीय निवड…
राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत राजलक्ष्मीने उंचावले अहिल्यानगरचे नाव
राष्ट्रीय रँक प्राप्त करुन उमटवला नेमबाजीत कौशल्याचा ठसा अवघ्या आठ महिन्यांच्या सरावात जिल्हा, राज्य ते राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. राजलक्ष्मी…
अहिल्यानगरमध्ये शालेय रायफल शूटिंगचा थरार
खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; अचूक नेमबाजीने खेळाडूंनी गाजवला मैदान पदक विजेत्या नेमबाजांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर महानगरपालिका आणि अहिल्यानगर शूटिंग…
अनिकेत बिटला यांची जागतिक पोलीस कराटे स्पर्धेसाठी निवड
हैदराबाद राष्ट्रीय पोलीस कराटे स्पर्धेत सुवर्णपदक ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयडियल मार्शल आर्ट्स, अहिल्यानगरचे प्रतिभावान कराटेपटू आणि सध्या पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले अनिकेत बिटला…
अहिल्यानगरमध्ये तायक्वांदो पंच परीक्षा उत्साहात
आंतरराष्ट्रीय पंच गौरव सिंह यांचे तंत्रशुद्ध खेळ व नियमावलीबाबत केले मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इंडिया तायक्वांदोच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनच्या अंतर्गत तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, अहिल्यानगर व एकलव्य तायक्वांदो अकॅडमी, अहिल्यानगर…
