बालगृहातील विद्यार्थ्यांना अन्न-धान्य व किराणा साहित्याची भेट
समर्पण सेवा संस्थेतील महिलांचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न शिक्षणातून जीवन प्रकाशमय होणार -रूपा पंजाबी नगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक भान ठेवून…
हिवरेबाजार मध्ये एक पेड शहिदों के नाम! उपक्रमाद्वारे वृक्षारोपण
जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार; 51 पिंपळाची झाडांची लागवड शहीद जवानांच्या स्मृती कायम वृक्षाच्या रुपाने हिवरेबाजारमध्ये राहणार -पद्मश्री पोपटराव पवार नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरेबाजार येथे…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा उत्साहात
अनामप्रेम व भीमा गौतमी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक किटचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जीवनात गमावलेले आरोग्य पुन्हा परत मिळत नाही -प्रल्हाद गीते नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान…
पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम
वाडी-वस्तीवर जाऊन मोफत नेत्र तपासणी नागरिकांच्या जीवनात नवदृष्टी निर्माण करणारे कार्य ईश्वरसेवाच -बाळासाहेब टेमकर नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर आरोग्य सेवा घेऊन जाणाऱ्या पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने…
सेवाप्रीतच्या स्नेह मेळाव्यात सामाजिक कार्याचा जागर
सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिलांचा सन्मान मुलींचे शिक्षण व महिलांच्या आरोग्यासाठी सेवाप्रीतचा पुढाकार; विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या व वंचित घटकांना आधार…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क व परिसरात देशी झाडांची लागवड मागील वर्षी लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन पहिला वाढदिवस साजरा नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार…
वनमजुरांच्या सेवापूर्तीचा सोहळा रंगला वृक्षारोपणाने
सेवानिवृत वनमजुरांचे भांडेवाडीला वृक्षारोपण कर्जत-जामखेड वनक्षेत्रातील वन मजूरांच्या सेवापूर्तीचा अनोखा सोहळा! नगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त होत असलेल्या वनमजुरांनी भांडेवाडी (ता. कर्जत) या निसर्गरम्य परिसरात वृक्षारोपण केले.…
कोल्हार व उदरमल रस्त्यालगत वृक्षारोपण
रस्ते हिरवाईने फुलविण्याचा जय हिंद फाउंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम वृक्षारोपण व संवर्धन ही एक सामाजिक सेवा -सोपानराव पालवे नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणारे जय हिंद…
नेत्रदान चळवळीची प्रकाशझोत नागरदेवळ्यावरून!
जालिंदर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक वसा 1160 अंधांना मिळाली नवदृष्टी; आता फिनिक्स नेत्रालय साकारतेय स्वप्न नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील छोट्याशा नागरदेवळे गावातून सुरू झालेली नेत्रदान चळवळ आज राज्यभर…
वह्यांचे वाटप करुन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार
पै. नाना डोंगरे यांची सामाजिक बांधिलकी नगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक जाणीव ठेवून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करून शैक्षणिक…
