निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने 25 दिव्यांग लाभार्थ्यांना खुर्च्या व टेबलचे वाटप
ग्रामपंचायत मधून 5 टक्के निधी दिव्यांगावर केला खर्च दिव्यांग व्यक्ती हे समाजातील एक घटक -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने 25 दिव्यांग लाभार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या…
नवी मुंबईच्या कामोठेत खासदार निलेश लंके यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा
युवकांसह परिसरातील नागरिकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबईतील कामोठे येथे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात…
मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
स्वराज्य प्रतिष्ठान व कामगार संघटनेचा सामाजिक उपक्रम मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार -योगेश गलांडे नगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान, स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील…
सेवाप्रीतच्या महिलांनी वृध्दाश्रमासाठी बांधून दिला 15 हजार लीटरचा हौद
प्रयागराज येथील गंगाजल हौदेत टाकून वृध्दाश्रमाच्या आजी-आजोबांनी केली आंघोळ माणुसकीशी नाते जोडणारा सोहळा -जागृती ओबेरॉय नगर (प्रतिनिधी)- शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी रांजणगाव, फत्तेपूर (ता. नेवासा) येथील शरणपूर वृध्दाश्रमासाठी 15…
मातंग समाजाच्या महाअधिवेशनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यांची सुरूवात
लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय अधिवेशनात सहभागी होणार -किरणभाऊ उमाप नगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 1 मार्च रोजी पुणे येथील दशभूजा मैदानावर राज्यस्तरीय मातंग समाजाचे महाअधिवेशन…
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम शिवसेना एकजुटीने शहरात पुन्हा भगवा झंझावात -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने अरणगाव रोड येथील पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप करण्यात…
शिवसेनेच्या सामाजिक उपक्रमाद्वारे मूकबधिर विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप
अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने गरजूंना मदतीचा हात मूकबधिर विद्यार्थ्यांनी रेखाटली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेखाचित्र नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी…
शहराच्या स्वच्छतेसाठी सरसावले विविध प्रांतातील युवक-युवती
पंडित जवाहरलाल नेहरु पुतळा परिसर केला स्वच्छ राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम नगर (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरात देशातील विविध प्रांतातून सहभागी झालेल्या…
शहरात पार पडली सर्व धर्म प्रार्थना
युवान व घर घर लंगर सेवेचा राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम विविध राज्यातून आलेल्या युवक युवतींनी घडविले एकसंघ भारताचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- युवान व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान…
बालघर प्रकल्पातील मुलींसाठी शिवून दिले नवीन कपडे
शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युचा सामाजिक उपक्रम गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज -मानसी सारोळकर नगर (प्रतिनिधी)- शहरातील शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युच्या माध्यमातून बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ…
