हेल्पिंग हॅण्ड्सच्या वतीने निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप
कलागुण संपन्न असलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य हेल्पिंग हॅण्ड्स करत आहे -आप्पासाहेब होले अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेऊन हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशन, बी.बी. फिल्म प्रोडक्शन…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण
ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा ऐतिहासिक वास्तू हिरवाईने फुलविण्याचा संकल्प कार्यसिध्दीस नेणार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शहरातील ऐतिहासिक वास्तू, डोंगररांगा, उजाड माळरानावर वृक्षरोपण…
मदिना ग्रुपच्या वतीने निमगाव वाघा येथे पाणपोई सुरु
तहानल्याला पाणी पाजणे हे मोठे पुण्याचे काम -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात दिवसंदिवस वाढती उष्णता व रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील शहीद चौकात जिल्हा बँक…
कायदा हातात घेण्याचे मुख्य सचिवांना सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांचे खुले पत्र
दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची तक्रारचौकशीच्या नावाखाली दप्तर दिरंगाईने सत्य दडपविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने कायदा हातात घेण्याचे…
अहमदनगर जिल्हा कारागृह प्रमुख व सहकारी वर्गाचा सन्मान
आत्मपरीक्षणाने जीवन व विचार बदलण्यास अध्यात्म प्रभावी – कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- कारागृह हे सुधारगृह बनले असून, यामधील व्यक्ती कैदी नसून, बंदी बांधव समजले जातात. कळत-नकळत किंवा परिस्थितीमुळे…
निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
ग्रामपंचायत मधील कर्मचार्यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव स्व.पै. किसनराव…
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा जातीय सलोखा व धार्मिक ऐक्यासाठी विविध उपक्रम राबविल्याबद्दल गौरव
अहमदनगर(प्रतिनिधी)- ग्रामीण भागात जातीय सलोखा व धार्मिक ऐक्यासाठी विविध उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तेलीखुंट येथील रोजा…
लग्न समारंभात सत्काराला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी 27 हजाराची देणगी
पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर(प्रतिनिधी)- पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाने सत्कार समारंभाला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी एकूण 27 हजार रुपयांची देणगी दिली. निमगाव वाघा (ता.…
परदेशी दाम्पत्याने केला मुलाचा वाढदिवस स्नेहालयात साजरा
वंचित बालकांना विविध खेळाचे साहित्य भेट अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याच्या पध्दतीला फाटा देऊन पूजा आणि रोहित सिताराम परदेशी या दाम्पत्याने आपल्या चिरंजीव आझाद या मुलाचा तिसरा वाढदिवस स्नेहालयातील…
शिक्षक मित्राच्या पहिल्या प्रथम पुण्यस्मरणदिनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
शिक्षण क्षेत्रातील रणांगणात कर्तृत्व सिध्द करुन बिकट परिस्थितीवर मात करता येणार -बाबासाहेब बोडखे अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात मृत्यू झालेल्या शिक्षक मित्राचा प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांच्या शिक्षक मित्राने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची…
