पंडित नेहरु हिन्दी विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे यांचा सामाजिक उपक्रम वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार दिल्यास समाजाची प्रगती शक्य -सुहास धीवर अहमदनगर (प्रतिनिधी)- आजची बालके उद्याच्या सशक्त भारताचे भवितव्य आहे. लहान वयातच मुलांची…
गुन्हेगारीचा ठसा पुसण्यासाठी पारधी समाजातील तरुणांना रोजगार शिवाय पर्याय नाही -डॉ. बी.जी. शेखर पाटील
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या सुशिक्षित युवकांची हजेरी मल्टीनॅशनल कंपन्यांनी तरुणांना दिले लाखो रुपयांचे पॅकेज अहमदनगर (प्रतिनिधी)- माणूस हा जन्मतः गुन्हेगार नसतो, त्याची गुन्हेगारी परिस्थितीवर अवलंबून…
मुंगसेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शुजचे वाटप
चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील मुंगसेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शुजचे वाटप…
विधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात आदिशक्ती महिला फाऊंडेशनची स्थापना
विधवा महिलांच्या रोजगारासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी एकवटल्या महिला समाजात विधवा महिलांचे प्रश्न गंभीर -अनुरीता झगडे अहमदनगर (प्रतिनिधी)- विधवा महिलांचे पुनर्वसन, रोजगार व त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शहरात आदिशक्ती महिला फाऊंडेशनची…
लिनेस क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा उत्साहात
शहरात सामाजिक कार्य करणार्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केले क्लब लिनेस क्लबचे सामाजिक कार्य परिवर्तनाची नांदी ठरणार -वर्षा झंवर अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून महिला सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत.…
जय हिंद फाऊंडेशनचे निंबळक 51 वडाच्या झाडांची लागवड
देश रक्षणाचे कर्तव्य बजावून माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबळक (ता. नगर) येथे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद…
निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
धार्मिक एकतेचा संदेश देऊन राबवलेल्या आरोग्य शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे धार्मिक एकतेचा संदेश देत ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व…
जय हिंद फाउंडेशनचे तपोवन रोड येथील साईनगर परिसरात वृक्षरोपण
वृक्षरोपण ही एक समाजसेवा -सरपंच रावसाहेब कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपण ही एक समाजसेवा असून, भविष्यातील सुखी जीवन पर्यावरणावर विसंबून आहे. पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनल्यास मनुष्याचे जीवन खडतर होणार आहे. जय…
हरदिन मॉर्निंग ग्रुपची स्नेहालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत
शैक्षणिक मदतीने ज्योती परदेशी यांच्या सेवापुर्तीचा आगळा-वेगळा सन्मान शैक्षणिक साहित्याची मदत करुन, गुरुचा झालेला सन्मान आदर्शवत -डॉ. सुधीर तांबे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व दुष्काळी भागातील…
वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत फार्म फ्रेशचे योगदान
निमगाव वाघा फाट्यावर वृक्षरोपण अभियान पर्यावरणाचे ऋण न फेडता येणारे -डॉ. संतोष साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नागरिकांना गावरान शेती उत्पादनांचा पुरवठा करणार्या फार्म फ्रेशच्या वतीने वृक्षरोपण करुन…
