कोरोनाने रोजगार हिरावून आर्थिक परिस्थिती बिकट बनलेल्या कामगारांच्या पालावर मदत
शहरात संग्रामपर्वाच्या विकासात्मक व्हिजनने बदल घडला -बाबासाहेब बोडखे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या…
कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर केडगावच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक गणेश…
अंधकारमय जीवनात फिनिक्सचा प्रकाश
नेत्रदान चळवळीतून हजारो दृष्टीहीनांना मिळालेली नवदृष्टी जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त उजाळा….! अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनने जिल्ह्यात नेत्रदान चळवळ राबवून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरुन घेतले. या नेत्रदान चळवळीतून…
शेतकर्यांच्या बांधावर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वेळीच निसर्गाचा समतोल न राखला गेल्यास विनाश अटळ -डॉ. संतोष गिर्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवार, डोंगर रांगा, उजाड माळरान हिरावाईने फुलल्यास पर्यावरण संवर्धनाचा उद्देश सफल होणार आहे. यासाठी वृक्षरोपण करुन त्याचे…
जागरूक नागरिक मंचची हरित केडगाव मोहिमेस सुरुवात
मोहिमेचे चौथे वर्ष भावी पिढीच्या कल्याणासाठी ज्येष्ठ नागरिक पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले -विशाल पाचारणे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरुक नागरिक मंचच्या वतीने हरित केडगाव मोहिमेच्या चौथ्या पर्वास सुरुवात करण्यात आली. सावली सोसायटी…
निमगाव वाघात व्यसनमुक्तीचा जागर करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा
शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी संकटांना न घाबरता निर्व्यसनी राहून यशाकडे वाटचाल करावी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…
निमगाव वाघात वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा
वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांनी केला संकल्प वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.…
निमगाव वाघात रंगला जागतिक पर्यावरण दिनी वृक्षदिंडी सोहळा
वृक्षवल्ली आंम्हा सोयरे… या अभंगातून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- एकता फाउंडेशन ट्रस्ट व नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिंगार टेकडीवर स्वच्छता अभियान राबवून वृक्षरोपण
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम शरण निसर्गाला… ब्रिदवाक्याची घोषणा करुन वर्षभर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनाचे उपक्रम राबविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिंगार टेकडी…
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचे अनाथ आश्रमातील मुलांना आमरसचे भोजन
अनाथांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज -भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमला भेट देऊन आश्रमातील मुलांना आमरस भोजन दिले. यावेळी बालकिर्तनकार…
