वकीलांना लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील -अॅड. अनिल सरोदे
पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाचा पुढाकार नव्या पिढीला दिवंगत वकिलांचे ऐतिहासिक कार्य ज्ञात होण्यासाठी छापली जाणार स्मरणिका अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाच्या…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशची पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर
पारनेर तालुका अध्यक्षपदी उमेश गायकवाड तर महिला तालुकाध्यक्षपदी सारिका लांडगे यांची नियुक्ती
सेवाप्रीतची निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याची भेट
तर नवजात शिशूंना दूधाचे पावडर बॉक्स, पाळणे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील निरीक्षण गृह व बालगृहातील (रिमांड होम) नवजात शिशूंना…
बेलेश्वरला भाविकांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती
फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री निमित्त भिंगार जवळील बेलेश्वर मंदिरात फिनिक्स सोशल फाऊंडेशन व अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली.…
लोकशाही प्रजासत्ताक राबविण्यासाठी दि आर्ट ऑफ डिच्चू कावा प्रभावी -अॅड. गवळी
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने स्विकार करण्याचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात लोकशाही प्रजासत्ताक राबविण्यासाठी दि आर्ट ऑफ डिच्चू कावा प्रभावी असून, त्याचा स्विकार करण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…
प्रहार करिअर अकॅडमीच्या मेळाव्यात आजी-माजी सैनिकांच्या प्रश्न सुटण्यासाठी कार्यवाही
तहसीलदार उमेश पाटील यांचा वीर पित्याच्या हस्ते सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाच्या अमृत जवान सन्मान अभियानातंर्गत नगर तालुक्यातील वीर माता-पिता, वीर पत्नी तसेच माजी सैनिकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार करिअर…
जालिंदर बोरुडे यांचा नागरदेवळे गटाच्या वतीने सत्कार
दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्सने प्रकाशमान केले -प्रा. शशीकांत गाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी प्रकाशमान केले. अविरतपणे नेत्र शिबीर घेऊन ते दीनदुबळ्यांची…
जातीय दंगली घडविणार्या गुट्टलबाज पुढार्यांना शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम लावला
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून जातीय दंगली घडविणार्या गुट्टलबाज सत्तापेंढारी यांना कॉ. गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम…
समता परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांची माळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणार्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्ह्यातील…
घरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा
क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात घरेलू मोलकरीण कामगारांसाठी शासनाने मंजूर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान शहरातील मोलकरीण महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग झाले असून, क्रांती…