• Fri. Mar 6th, 2026

समाजकारण

  • Home
  • सेवाप्रीतच्या वतीने शनिवारी उमंग फेस्टचे आयोजन

सेवाप्रीतच्या वतीने शनिवारी उमंग फेस्टचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन महिलांच्या सक्षमीकरणासाठी व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी महिला एकत्र येऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून योगदान देत आहे. विविध व्यवसाय…

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास खासदार विखे व माजी मंत्री कर्डिले यांची भेट

कोरोनामध्ये लंगर सेवेने दातृत्व व माणुसकीचा भावना जागवली -खा. डॉ. सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व कोरोनानंतर देखील अविरतपणे गरजूंना जेवण पुरविणार्‍या घर घर…

नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप

कास्ट्राईब महासंघाचा उपक्रम उपेक्षितांना मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना फळांचे…

नवीन वर्षी ऊस तोडी कामगार व आदिवासी समाजातील मुलांना कपड्यांची भेट

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा सामाजिक उपक्रम वंचित घटकातील लहान मुलांच्या चेहर्‍यावर फुलवले आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने नवीन वर्ष ऊस तोडी कामगार व आदिवासी समाजातील मुलांना नवीन…

सेवाप्रितच्या महिलांचे मुक-बधीर विद्यार्थ्यांसह ख्रिसमस व येणार्‍या नवीन वर्षाचा आनंद साजरा

मुक बधीर विद्यालय व वसतीगृहाला ई लर्निंगसाठी दोन एलईडी टिव्ही भेट सांताक्लॉजच्या रुपात अवतरलेल्या महिला सदस्यांची मुलांसह धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व गरजू घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक योगदान देणार्‍या सेवाप्रितच्या…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणच्या (ट्रस्ट) वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम

प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या वाढदिवसाचा उपक्रम गरजूंना थंडीनिमित्त ब्लँकेट व अरुणोदय गो शाळेस चारा वाटप, तर प्रतिष्ठाणच्या सदस्यांचे रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने (ट्रस्ट) सामाजिक बांधिलकी जपली…

बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त ऊबदार कपड्यांचे वाटप

आम आदमी पक्षातील युवा कार्यकर्त्यांचा सामाजिक उपक्रम स्वावलंबी होण्यासाठी व समाजात सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक -राजेंद्र कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पक्षाचे युवा कार्यकर्ते महेश घावटे व विक्रम क्षीरसागर यांच्या…

शहीद दिनानिमित्त लंगर सेवेची तारकपूरला मोफत चहा, नाष्ट्याची सेवा

शीख समाजाचे बलिदान व त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह…

ख्रिसमसनिमित्त चर्चसाठी आलेल्या भाविकांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिसमसनिमित्त तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चमध्ये फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या भाविकांना नेत्रदान व…

रिपाईच्या वतीने भिंगार येथील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

रिपाईचा सामाजिक भावनेने वंचित दुर्बल घटकांना आधार -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निराधार ज्येष्ठ नागरिकांना थंडीनिमित्त ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय…