रतडगावच्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी
महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान! जबाबदारीसह घेते भरारी, नाव तीचे नारी… याप्रमाणे प्रत्येक महिलांना समाजात सन्मान दिला गेला पाहिजे.…
डोनेट फर्स्टच्या महिलांनी घेतली समर्पण सेवाभावची शपथ
स्त्री शक्तीचा जागर करुन स्वत:वर प्रेम करण्याचा महिलांना संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन गरजू घटकातील परिवारांना मदत करण्याचे कार्य करणार्या डोनेट फर्स्टचा महिला दिनाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी रंगला होता.…
मानवसेवा प्रकल्पातील निराधार, मनोरुग्ण व पिडीत महिलांसह महिला दिन साजरा
जय दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्ण व पिडीत महिलांसह जय दुर्गामाता महिला मंडळाने महिला दिन साजरा केला. या वंचित महिलांचा सांभाळ…
स्त्रीदास्य आणि जातीदास्य संपविण्यासाठी राष्ट्रीय गीताभारत जातदाहिनी लढा घोषित
महिला दिनानिमित्त इंडिया अगेन्स्ट तमस चेतना संघटनेची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील स्त्रीदास्य आणि जातीदास्याचा नायनाट करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस चेतना संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त राष्ट्रीय गीताभारत जातदाहिनी लढा घोषित करण्यात…
स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
राजकारणापलीकडे जाऊन गलांडे यांचे सामाजिक कार्य सुरू -बाबासाहेब भिटे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना…
मातेरं गोळा करणार्या महिलांना पहिल्यांदाच मिळाली महिला दिन कार्यक्रमाची अनुभूती
साड्यांच्या भेटीने तरळले डोळ्यात आनंदाश्रू एकमेकींवर फुलांचा वर्षाव करुन लुटला होळीचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिला दिन मार्केटयार्डमध्ये मातेरं गोळा करणार्या वंचित महिलांसमवेत साजरा करण्यात…
सेवाप्रीतने लालटाकीच्या बालभवनमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाठी दिले टेबल
तर बसण्यासाठी सतरंज्या भेट ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास परिस्थिती अडवी येत नाही -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या…
आम आदमी पार्टीचे शहरात स्वच्छता मोहिम
युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकार्यांचा सहभाग निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील लालटाकी अप्पूहत्ती चौक ते दिल्लीगेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात…
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा रुग्णालयास व्हीलचेअरची भेट
दिव्यांगांना आधार देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे कार्य -अॅड. लक्ष्मण पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी येणार्या दिव्यांगबांधवांच्या सोयीसाठी व्हीलचेअरची भेट देण्यात आली.…
शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी
साईनाथ युवा प्रतिष्ठान व जय अंबे ग्रुप व किरण मामा शेटे याच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात…
