धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांची गरज -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाची अंमलबजावणी यंत्रणा…
अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक मदत
तर मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व गो शाळेला चारा वाटप विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, गो शाळेला चारा वाटप व अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक…
अखेर नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने उभा केला स्वतंत्र पाण्याचा टँकर
नगर-कल्याण रोड परिसरात जलसेवा उपक्रमाचा लोकार्पण नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात अधिक गंभीर…
रमजाननिमित्त बूथ हॉस्पिटलला दैनंदिन गरजेच्या खाद्य वस्तूंसह अन्न-धान्याची मदत
शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म सामाजिक संस्थेचा उपक्रम सुफी, साधू, संतांची दिलेला मानवतेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी गुण्यागोविंदाने एकत्र येण्याचे गरज -अल्ताफ सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजाननिमित्त शहरातील…
देशात मतसत्ताक संरक्षण कायदा करण्याची मागणी
गुट्टलबाज सत्तापेंढार्यांना पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची यशस्वी अंमलबजावणीचा प्रयोग अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 326 अन्वये प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची…
पैलवान अफजल शेख यांचे मंदिराच्या उभारणीसाठी योगदान
अखंड हरिनाम सप्ताहात रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उद्योजक पैलवान अफजल शेख यांनी ब्रम्हनाथ मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. शिरुर (जि. बीड) येथील…
बार्टीचे सामाजिक न्याय समता पर्व विविध उपक्रमांनी साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती सामाजिक न्याय समता…
बहुजन समाज पार्टीच्या रोजा इफ्तार कार्यक्रमातून धार्मिक एकतेचे दर्शन
मशिदीत सर्व धर्मीय आले एकत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमजाननिमित्त सर्व समाजबांधवांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करुन धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला. गाव चलो अभियान अंतर्गत मांडवगण (ता.…
पिंपळगाव उज्जैनीत मोफत आरोग्य शिबिराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
गावात आरोग्याचा जागर महापुरुषांच्या कार्याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने समाजातील दुर्बल घटकांना आधार द्यावा -डॉ. संतोष गिर्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे…
मुकबधीर विद्यार्थ्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील साहित्याचा संच वाटप युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार जाधव यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातील…
