बालघर प्रकल्पात रंगली अनाथ व दुर्बल घटकातील मुलांची चित्रकला स्पर्धा
चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा उपक्रम वंचित घटकातील मुलांना आधार देण्याबरोबरच त्यांना समाजात उभे करण्यासाठी संस्था प्रयत्नशील -संतोष गोटीपामुल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने तपोवन रोड…
मनगाव प्रकल्पाला दहिवाळ सराफ परिवाराच्या वतीने किराणा भेट
दहिवाळ परिवार मनगावच्या मुलांमध्ये रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- भान हरवलेल्या, मनोरुग्ण निराधार महिलांचा सांभाळ करणाऱ्या माऊली प्रतिष्ठान संचलित मनगाव प्रकल्पाला दहिवाळ सराफ परिवाराच्या वतीने किराणा साहित्याची भेट देण्यात आली. नवनाथभाऊ दहिवाळ…
निमगाव वाघात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
साथीचे आजार रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार आहे. आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची…
जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान
आम आदमी पार्टी, जय युवा अकॅडमी व उमेद सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता आवश्यक -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.…
शहराच्या मजूर अड्ड्यावरील कामगारांना दर शनिवारी मिळणार पौष्टिक व सकस आहार
मजूर अड्ड्यावरील लंगर सेवेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मजूर अड्ड्यावरील कामगारांना दर शनिवारी पौष्टिक व सकस आहार देण्याच्या लंगर सेवेच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सेल्फ अवेकिंग मिशन, प्रहार करिअर अकॅडमी,…
चर्मकार समाजाच्या निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्यात एकवटला समाज
मेळाव्याला महाराष्ट्रासह इतर राज्यातून युवक-युवतींसह पालकांची उपस्थिती जनावरांप्रमाणे जीवन पध्दती म्हणजे लिव्ह इन रिलेशन -संजय कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जनावरांप्रमाणे जीवन पध्दती म्हणजे लिव्ह इन रिलेशन होय. मोबाईलमध्ये गुंतलेल्या अभासी जीवनामुळे…
सजीव चैतन्य अध्यात्म! पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने पुढाकार
नागरिकांमध्ये मतदानाबाबतची पावित्र्य भावना निर्माण करण्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- देव आणि देश हा भारतासाठी महत्त्वाचा विषय असल्याने देशातील तमाम जनता जनार्दन व वनसृष्टीसह वन्य प्राणी आणि सर्व सजीव सृष्टी हीच…
स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या 22 व्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भिंगारमध्ये 21 वर्षापासून अविरत रक्तदानाचा उपक्रम; शिबिरात 132 रक्तदात्यांचे रक्त संकलन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने भिंगार मध्ये दरवर्षीप्रमाणे 22 वे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचे रक्तदान
स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग रक्तदान ही मानवतेची चळवळ -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग…
महिलांना वृक्षरोपणासाठी रोपांचे वाटप करुन प्राणवायूचा सोहळा साजरा
मराठा समन्वय परिषद, हिरकणी ग्रुप व ट्रेकयात्री फाउंडेशनचा उपक्रम निसर्गाचा समतोल समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषद, हिरकणी ग्रुप व ट्रेकयात्री (गिर्यारोहण संस्था) फाउंडेशनच्या…
