• Thu. Mar 5th, 2026

समाजकारण

  • Home
  • अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार द्यावा -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार दिला पाहिजे. दिव्यागांना एका दिवसाच्या मदतीमधून मोठी मदत होणार नसली तरी,…

थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप

अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोठला, राज चेंबर्स येथील फाऊंडेशनच्या कार्यालयात संस्थेचे…

रामवाडीत कचरा वेचकांच्या रेशन कार्डचे केवायसी अपडेटसाठी शिबिर

लाभार्थींना डिजीटल रेशन कार्डचे वितरण; कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार खऱ्या लाभार्थींना राष्ट्रीय अन्न पुरवठा सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील -सपना भोईटे नगर (प्रतिनिधी)- शहरातील कागद, काच, पत्रा कष्टकरी…

जागतिक दिव्यांग दिन साजरा

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप दिव्यांगाच्या योजनांचा लाभ देवून दिव्यांगाचे जीवन सुकर करा -देविदास कोकाटे (समाज कल्याण अधिकारी) नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगाना योजनांचा लाभ देवून त्यांचे…

रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचा उपक्रम वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने सामाजिक उपक्रम -सर्वेश सपकाळ नगर (प्रतिनिधी)- थंडीनिमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने शहरात…

नेत्रदान व अवयवदानच्या जनजागृतीने महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा

फिनिक्स सोशल फाऊंडेशनने भरले नागरिकांचे संकल्प अर्ज मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 134 व्या स्मृतीदिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने माळीवाडा…

ब्राह्मणीच्या महात्मा फुले बालगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप

थंडीने कुडकुडणाऱ्या बालकांना मिळाली मायेची ऊब अनाथ, निराधार मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन -विजय सावंत नगर (प्रतिनिधी)- थंडीनिमित्त तापमान गारठत असताना ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील विश्‍वशांती सेवाभावी संस्था संचलित…

नवनागापूरला उमेद सोशल फाऊंडेशनचा बालदिन साजरा

अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती बालकांनी धमाल करुन लुटला कार्यक्रमाचा आनंद नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथील साईराजनगरला मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या बालदिनासाठी प्रसिध्द अभिनेते…

मानवसेवेत रंगली सुरमई संगीताची दीप संध्या

भाऊबीजनिमित्त ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनचा बेघर मनोरुग्णांसाठी उपक्रम बेघर, मनोरुग्णांनी लुटला संगीत मैफलचा आनंद नगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांसाठी आधार असलेल्या मानवसेवा प्रकल्पात सूरमयी संगीताची दीपसंध्या रंगली होती. गायन आणि…

रुग्णालयातील नातेवाईक, बांधकाम कामगार व रस्त्यावरील वंचितांची दिवाळी झाली गोड

घर घर लंगर सेवेने वंचितांच्या अंगणात आनंदाचा दिवा केला प्रज्वलीत दिवाळी साजरी करुन फराळाच्या पाकिटांचे वाटप नगर (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा रुग्णालय, रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये राहणारे, रस्त्यावर…