जिल्ह्यात डिच्चूफत्ते मोहिम यशस्वी झाली
लोकभज्ञाक चळवळीचा दावा विधानसभा निवडणुकीत विखे पराभव पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी चळवळ प्रयत्नशील अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकभज्ञाक चळवळीने सुरु केलेली डिच्चूफत्ते मोहिम यशस्वी झाली असल्याचे स्पष्ट…
जनशक्तीच्या विजयाने विखे फॅक्टरचा फुगा फुटला -कॉ. ॲड. सुभाष लांडे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मतदारांचे आभार व महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीतून…
कार्यरत शिक्षकांमधूनच उमेदवार देण्यासाठी शिक्षक एकवटले
कचरे यांच्या उमेदवारीला टीडीएफ मधूनच विरोध अधिकृत नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे उमेदवारी घोषित केल्याचा आरोप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा टीडीएफ (महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी) व माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार…
दाभोळकर आणि पानसरे हत्याकांड खटल्याकडे ॲड. निकम यांनी दुर्लक्ष केले
लोकभज्ञाक चळवळीचा आरोप कोणत्याही गरिबाच्या कामासाठी ॲड. निकम वेळ देऊ शकलेले नाही -ॲड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईच्या धारावी झोपडपट्टी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे असलेल्या ॲड. उज्वल निकम यांनी…
राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराला मोडीत काढण्यासाठी मै हू लोकभज्ञाक मोहीम जारी
मतदानासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वाटपाची असलेली भिती खरी ठरल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वाटपाची असलेली भिती खरी ठरली आहे. मतदान केंद्रापासून…
तो उमेदवार सर्वसामान्य चेहरा नसून, या चेहऱ्यामागे अनेक उद्योग -विनायक गोस्वामी
युवा वर्गाला गुन्हेगारीत झोकण्याचे काम करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकनेता म्हणून मिरवणारे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार सर्वसामान्य चेहरा नसून, या चेहऱ्यामागे अनेक उद्योग सुरु असल्याचा आरोप पारनेर सैनिक बँकेचे…
ज्यांना गरीबिची झळच बसली नाही, त्यांना गरिबांचे दुःख काय समजणार -आ. निलेश लंके
लंके यांनी थेट रामवाडी झोपडपट्टीवासियांशी साधला संवाद शहरातील झोपडपट्टयांचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरिबी काय असते?, सर्वसामान्यांचे दुःख काय असतात? ते दुःख जाणणारा मी कार्यकर्ता आहे. गरीबी…
जरांगे यांच्या त्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात सत्ताधारी पक्षांना धडकी भरली
लोकभज्ञाक चळवळीचे स्पष्टीकरण राज्याच्या कानाकोपऱ्यात मनोज जरांगे पाटलांचा जरांगे डिच्चू कावा पोहोचला अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्यांना मराठ्यांनी सत्ता दिली, त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक, सामाजिक न्याय देण्याच्या कामी…
यापुढे नोटा देऊन वोटचा धंदा चालणार नाही -परमेश्वर गोणारे
बसपाचे उमेदवा यादव यांच्या प्रचारार्थ बोल्हेगावला बैठक जिल्ह्यातील घराणेशाही व गुंडशाही हद्दपार करण्यासाठी बसपाची उमेदवारी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दलितांवर अन्याय-अत्याचार सातत्याने सुरू आहेत. मात्र येथील प्रस्थापित नेते त्यावर भाष्य करत…
निळवंडे वरुन पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण डोळ्यात धूळफेक करणारे
सध्या भाजपात आलेल्या काँग्रेसच्या त्या नेत्यांमुळेच निळवंडे धरणाचा प्रश्न प्रलंबीत राहिल्याचा आरोप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निळवंडे धरणाचा प्रश्न आजही प्रलंबित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून या प्रश्नावर केलेले…
