• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

राजकारण

  • Home
  • युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी तनवीर शेख यांची नियुक्ती

युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी तनवीर शेख यांची नियुक्ती

माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. तनवीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री ना. बाळासाहेब थोरात…

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे राष्ट्रवादीत दाखल

उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.…

बाबूशेठ टायरवाले यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी

शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र शिष्टमंडळ जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत शहर मतदारसंघासाठी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांना शिवसेनेकडून…

शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती

अचानक शहर कार्यकारिणीत फेरबदल मावळते शहर प्रमुख सातपुते यांचे पद अजूनही गुलदस्त्यात अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करुन शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव…

दोन मुलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी प्रवीण गीतेवर युवक काँग्रेस कडून निलंबनाची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागपूर येथे दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी असलेले प्रवीण गीते यांची शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया व क्रीडा विभागाच्या पदाधिकारी पदापासून व पक्षातून…

शेतकरी, बेरोजगार युवक व घरकुल वंचितांच्या प्रश्‍नावर राहुल गांधी यांच्याकडे आग्रह

महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी धोरण जाहीर करण्याची मागणी; लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकभज्ञाक चळवळीचे कार्यकर्ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडे शेतकरी,…

माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफ आप्पासाहेब शिंदे यांच्यासाठी एकवटली

कार्यरत शिक्षकांमधून आमदार होण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चा मेळावा पार…

लोकसभा निवडणुकीत लोकभज्ञाक तत्वज्ञानाने सत्तापेंढारी आणि धर्ममंडूक चारीमुंड्या चित

विधानसभा निवडणुकीत पुन्हा लोकभज्ञाक चळवळ यशस्वी करण्याचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीच्या मध्यममार्गी शहाणपणामुळे लोकसभा निवडणुकीत देशातील सत्तापेंढारी आणि धर्ममंडूक चारीमुंड्या चित झाले असून, भारतीय संविधानातील अस्सल लोकभज्ञाक…

ना. आठवले यांनी स्विकारला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीचा पदभार

अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार दिल्लीत लाडू वाटून आनंद साजरा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा…

बाहेरच्या सत्तापेंढाऱ्यांना यापुढे शहरात व जिल्ह्यात वाव नाही

लोकभज्ञाक चळवळीचा इशारा बाहेरच्या व्यक्तीला निमंत्रित करताना आपली राजकीय दिवाळखोरी दिल्लीगेट वेशीला लटकविल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जनतेबद्दल ज्यांना भक्ती नाही, ज्यांनी नगरच्या जनतेचे प्रश्‍न समजून घेतले नाही व हे…