• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • शहरात सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन

शहरात सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन

सर्व समाजातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जानेवारी रोजी सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या सावित्री ज्योती…

महापालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व्हावे

नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी आयुक्तांसह महापौरांना पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील…

शहरात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण

महिला बचत गटांचे वस्तू, विक्री व प्रदर्शन व अस्सल गावरान खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात 11 ते 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी देशाचे केंद्रीय सामाजिक…

नोंदणी नसलेल्या बोगस संघटनेकडून ग्रामपंचायत बंदचा नारा

सरपंच परिषदेचा आरोप राज्यातील कोणतीही ग्रामपंचायत बंद राहणार नाही -आबासाहेब सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यभरातील ग्रामपंचायत 18 डिसेंबर पासून दोन दिवस बंद असल्याचा दावा करुन चुकीच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या बोगस संघटनेशी…

माळकुप ते भाळवणीच्या राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदाराने वृक्ष तोड करुन केले विद्युत वाहिनीचे काम

ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी नियमाचे उल्लंघन करून विद्युत वाहिनीचे काम सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात नगर-कल्याण महामार्गावर माळकुप ते भाळवणी शिवारात बेकायदेशीर…

जगताप कुटुंबियांची बदनामी करुन फिर्यादी खोट्या गुन्ह्यात अडकवित असल्याचा आरोप -ॲड. कराळे पाटील

कोट्यावधी रुपयांसाठीच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल केल्याने सूड घेतला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- कोट्यावधी रुपयांच्या खोट्या आर्थिक फसवणुकीच्या व विविध फौजदारी प्रकरणात गुंतवून अजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक…

युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी राबविले सलून व पार्लर प्रशिक्षण वर्ग

प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना प्रमाणपत्राचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने शहरातील तुषार कदम द शार्प कट्सच्या वतीने सलून व पार्लर प्रशिक्षण वर्गातील युवक-युवतींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.…

व्याख्यानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा उलगडला जीवनपट

आंबेडकर फाउंडेशन व उडान फाउंडेशनचा रतडगावला उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर असून, त्यांनी केलेल्या संघर्षमय जीवनातून विषमता नष्ट होऊन…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधवराव लामखडे यांची नियुक्ती

राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत निमगाव वाघात रंगणार कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा…

माध्यमिक शिक्षक संघाचे कोणत्याही संघटनेबरोबर एकत्रिकरण नाही

14 डिसेंबरच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर बैठकीत एकत्र आल्याचा खुलासा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कोणत्याही संघटनेबरोबर एकत्रिकरण झालेले नसून, 14 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाबाबत जिल्ह्यातील काही संघटनाच्या…