• Fri. Mar 14th, 2025

ताज्या बातम्या

  • Home
  • माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण द्यावे

माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण द्यावे

शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची मागणीजय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोगला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार…

अहमदनगर पाटबंधारे विभागाचे संजय कोकाटे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

कोकाटे यांनी नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य चोखपणे केले -उपअभियंता विकास शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांनी चोखपणे केले. लोकसेवेच्या भावनेने त्यांनी प्रमाणिकपणे…

पिंपळगाव वाघा हगाम्यात चितपट कुस्त्यांचा थरार

मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव अहमदनगर(प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता.नगर) येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. मातीतल्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी जंगी कुस्ती हगाम्याचे आयोजन केले…

मे च्या ग्रामसभेत मुख्यालयी न थांबणार्‍या अधिकार्‍यांना उघडे पाडावे

खोट्या माहितीच्या ठराव मंजूर न करण्याचे ग्रामस्थांना आवाहन अहमदनगर(प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुख, जिल्हातील सर्व…

बार्टीच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था) आणि जन शिक्षण संस्थान अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…

सैनिक बँकेने बोगस बिले टाकण्यासाठी मार्च एन्ड लांबवला

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण सर्व शाखेत एकाचवेळी वार्षिक कॅश, ताळेबंद व बिले तपासण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी बँकेत…

रस्ता सुरक्षेसाठी शहरात मोटारसायकलवरुन प्रभात फेरी

वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन, शहर स्वच्छ व हरित करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरक्षित भारत उपक्रमातंर्गत रविवारी (दि.3 एप्रिल) रस्ता…

महिलांनी उभारली स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जन शिक्षण संस्थेत महिला व युवतींनी एकत्र येत स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी उभारली. कौशल्य विकास मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर…

इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ विडी कामगारांची निदर्शने

शहरातील विडी कंपनीच्या स्थलांतरास व ठेकेदार पध्दतीला संघटनेचा विरोध अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ बालिकाश्रम रोड येथे निदर्शने…

हॉकर्सचा मुलबाळांसह जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा

हॉकर्सना वार्‍यावर न सोडता त्यांच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व…