सत्तापेंढारींचा अंत एकात्म ज्ञानक्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयाने होणार
पीपल्स हेल्पलाइनचा दावा एकात्म ज्ञानक्रांती संपूर्ण मानवजातीला नवीन चेतनेच्या दिशेने घेऊन जाणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या सत्तापेंढारींचा अंत एकात्म ज्ञानक्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या…
केडगावच्या सरस्वती विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
करियरच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर -मीनाक्षी सहरावत नगर (प्रतिनिधी)- करियरच्या मागे धावणारी युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे परकीय शक्ती आपल्या संस्कृतीवर सतत आघात…
शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती
पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे युवक-युवती उतरले रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखा, नेहरू युवा केंद्र, उमेद सोशल फाऊंडेशन व प्रगत कला महाविद्यालयाच्या…
रामवाडीत सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन प्रजासत्ताक दिवस साजरा
विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.प्रारंभी…
अमृतसर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध
शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब…
तब्बल चाळीस वर्षानंतर सुटला वैदुवाडीच्या गुरुकृपा कॉलनीतील ड्रेनेज लाईनचा प्रश्न
ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ विविध प्रश्न नियोजनात्मक पध्दतीने सुटणार -सुरज शिंदे नगर (प्रतिनिधी)- तब्बल चाळीस वर्षानंतर वैदुवाडी येथील गुरुकृपा कॉलनी मधील ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लावण्यात आले आहे. अनेक वर्षांच्या…
कर्जुने खारे येथील शेळके पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिवस साजरा
विज्ञान परीक्षेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान संविधान हा आपल्या लोकशाहीचा गौरव आहे -अंकुश शेळके पाटील नगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिवस…
नगरच्या अमिधा तिवारी या विद्यार्थिनीने दिल्लीच्या कर्तव्य पथावर केले संचलन
नगर (प्रतिनिधी)- शहरातील भोसले आखाडा येथील रहिवासी अमिधा विकास तिवारी हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेड मध्ये कर्तव्य पथावर (राजपथ) उत्कृष्ट संचलन केले. सध्या बिर्ला बालिका विद्यापिठात ती शिक्षण…
शेतकऱ्यांना रेन गेन बॅटरीचा अवलंब करण्याची पीपल्स हेल्पलाईनची हाक
दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी रेन गेन बॅटरी तंत्राची गरज असल्याचा दावा पाणी टंचाईवर मात करण्याचा आधुनिक शास्त्रीय मार्ग -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दुष्काळ आणि…
अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा
सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाणार -खासदार निलेश लंके सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तांना दरमहा 1 हजार वैद्यकीय मदत देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)-…
