• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • मातंग समाजातील युवकावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला!

मातंग समाजातील युवकावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला!

रिपाईच्या वतीने निषेध; आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लोकशाहीची गळचेपी करुन समाजात जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न -अमित काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन…

दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण

शिवप्रेमींच्या जयघोषात दीपोत्सव सोहळा रंगला हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव -अनिता काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून अहिल्यानगरात दिवाळी उत्सवाची…

उत्पादकांच्या चुकीचा फटका किरकोळ केमिस्टांना

एआयओसीडी आणि एमएससीडीएचा महाराष्ट्र एफडीएवर आरोप दूषित सिरपमुळे मृत्यू, पण केमिस्टांना शिक्षा! अन्यायकारक कारवाईविरोधात औषध विक्रेत्यांचा संताप औषधाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकावरच असते, केमिस्टवर नव्हे -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश आणि…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे राम कॉइन सत्याग्रह जारी

धर्मनिरपेक्ष भारताच्या विवेकाला जागवणारी चळवळ असल्याचे स्पष्ट सत्याग्रहातून करुणा, सत्य आणि अहिंसेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस.) शताब्दी वर्षानिमित्त 100 रुपये चे…

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला, सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात भाकपची निदर्शने

लोकशाहीवरील हल्ला थांबवा!; न्यायसंस्थेचा अपमान आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर खुल्या न्यायालयात झालेल्या बूटफेकीच्या घटनेचा आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या…

नागरदेवळे गट व गणातील मतदार यादीत गोंधळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

हजारो नावे दुबार, काही चुकीची व मयत व्यक्तींचीही नावे कायम गंभीर त्रुटींवर हरकती दाखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये मतदार यादीतील गंभीर त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवर…

स्मरणशक्तीने अर्णवी हासेची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

3 वर्षांच्या चिमुकलीने अवघ्या 32 सेकंदांत सांगितली भारतातील 28 राज्यांची राजधानी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुशारी आणि स्मरणशक्ती जोरावर संगमनेरची चिमुकली अर्णवी आनंद हासे हिने अवघ्या 3 वर्षे 4 महिन्यांच्या वयात 32…

तीन महिन्यात दोन सरपंच, तीन उपसरपंच निवड

देहरे ग्रामपंचायतीत पदांचा पोरखेळ! -डॉ. दीपक जाधव गावाच्या विकासाला अडथळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहरे ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पदांची वारंवार फेरबदल करून लोकशाहीची थट्टा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व माजी…

महापालिकेकडून न्यायाची वाट पाहणारी दिव्यांग जबीन शेख

न्यायालयाच्या आदेशानंतरही व्यवसायासाठी जागेच्या प्रतिक्षेत 200 चौरस फूट जागा मिळण्याची मागणी; डावलले जात असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासन निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागा मिळण्याचा हक्क…

प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांच्या चारा प्रयोगशाळेला कृषी अधिकाऱ्यांची भेट

आधुनिक पद्धतीने देशी-विदेशी चारा लागवडीचा आदर्श प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फत्तेपूर पॅटर्न ठरणार प्रेरणादायी -सुधाकर बोराळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांच्या नाविन्यपूर्ण चारा प्रयोगशाळेला जिल्हा…