निमगाव वाघात ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
गावात स्वच्छता अभियान राबवून, केली मतदार जागृती आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धामय युग व महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधा मिळणे कठिण झाले आहे.…
नशा मुक्ती अभियानाची सुरुवात
गावोगावी जाऊन युवकांमध्ये करणार जागृती सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – सोनू साठे अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवक ताणतणाव व निराशेमुळे…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव -आयुक्त डॉ. पंकज जावळे
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबद्दलची शस्त्रक्रिया शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद
बोथरा परिवाराच्या वतीने हॉस्पिटलला डिजीटल एक्स रे मशीन, ज्येष्ठ रुग्णांसाठी बस व बालरोग विभागास आर्थिक मदत दीनदुबळ्यांचे आश्रू पुसण्याचे कार्य करुन, त्यांच्या सेवेसाठी पारस ग्रुप वचनबद्ध -प्रेमभाऊ बोथरा अहमदनगर (प्रतिनिधी)-…
आरोग्य क्षेत्रात आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाव रुजवला -महापौर रोहिणी शेंडगे
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत मूत्रपिंड विकार तपासणी शिबीराला नागरिकांचा प्रतिसाद राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या जयंतीदिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य क्षेत्रात आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाव रुजवला. व्यावसायिकतेपेक्षा माणुसकी धर्माने दुबळ्या घटकातील…
आदर्शगाव हिवरे बाजारला शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
तासनतास स्क्रिन पुढे असलेल्या मुलांच्या दृष्टीकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत कमी वयात मुलांना डोळ्याचे विकार जडत असून, पालकांनी मुलांच्या दृष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.…
सुख योगाच्या वतीने हिवरे बाजारच्या विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे
सत्संगाच्या प्रसन्न वातावरणात योग वर्गास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सुख योगाच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील शालेय विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे देण्यात आले. शहरासह ग्रामीण…
जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनने तब्बल दहा दिवस पुरवली वारकर्यांना निशुल्क आरोग्यसेवा
महाआरोग्य शिबीराचा हजारो वारकर्यांनी घेतला लाभ आरोग्यासह विविध सामाजिक विषयांवर जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्यांच्या आरोग्याची काळाजी घेतली. नगर-सोलापूर रोड, वाकोडी…
रविवारी आषाढी एकादशीला सावेडीत ध्यानदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
अष्टांग योगाचे दिले जाणार धडे निशुल्क शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- योग जागृती केंद्र अहमदनगर शाखेच्या वतीने रविवारी (दि.10 जुलै) आषाढी एकादशी निमित्त निशुल्क ध्यानदर्शन कार्यक्रमातून अष्टांग योग शिकण्यात…
शहरात होलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटरचा शुभारंभ
आजार मुळापासून कायमचे नष्ट होण्यासाठी होमिओपॅथी शास्त्राकडे वळण्याची गरज -पद्मश्री पोपट पवार ग्रीस येथील इंटरनॅशनल अॅकडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी स्कूल संलग्न ई लर्निंग डिप्लोमाचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- तणावपूर्ण जीवन व…
