• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

क्राईम

  • Home
  • पारनेच्या दीपक उंडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

पारनेच्या दीपक उंडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

2 डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश नगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या दीपक उंडे या युवकाचा शोध घेण्यास पारनेर पोलीस अपयशी ठरले असताना, पोलीसांनी घेतलेल्या वेळकाढूपणाच्या भूमिकेवर…

देवीभोयरे फाटा येथे हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून मुलाची हत्या झाल्याचा संशय

मयत मुलाच्या आईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे योग्य चौकशीची मागणी हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांची सखोल तपास व्हावी नगर (प्रतिनिधी)- देवीभोयरे फाटा (ता. पारनेर) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून मुलगा…

नांदगाव हद्दीत त्या पोलीसांनी तडजोडीने वाळूच्या गाड्या सोडल्याचा आरोप

निवेदनाबरोबर तक्रारदारांनी केले व्हिडिओ सादर वाळू हप्ता घेणाऱ्या त्या पोलीसांचे निलंबन करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नांदगाव (ता. नगर) येथील के.के. रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून…

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा

पिडीत महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव; सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन महिलेवर केले वारंवार अत्याचार बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे मैत्री…

केडगावला मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा नोंदवा

खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीप्रमाणे कलमे लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर रात्री एका जमावाकडून मागासवर्गीय युवक…

छळाला कंटाळून नवनागापूर येथील विवाहितेची आत्महत्या

पतीसह तिच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल सासरच्या कुटुंबीयांकडून पैश्‍यासाठी छळ, तर नवऱ्याच्या प्रेयसीकडूनही दिल्या जायच्या धमक्या अहमदनगर (प्रतिनिधी)- नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास,…

घराचे मोजमाप केल्याचा राग येऊन महिलेचा विनयभंग व कुटुंबीयांना मारहाण

भिंगार कॅम्पला चौघांवर गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- घराचे मोजमाप कोणाला विचारुन घेतो? असे म्हणत घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करुन महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल सुदर्शन गोहेर…

के.के. रेंजच्या कापरी नदीतून शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी

महसुल विभाग व संबंधित पोलीस प्रशासनाची डोळेझाक; तस्करांना आळा घालणारा तरी कोण? अहमदनगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) मार्गे के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत…

शुटिंग घेतल्याचा राग येऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरचे चेंबर फोडल्याची शुटिंग घेतल्याचा राग येऊन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अक्षय कांबळे व त्यांची आई (रा. नागापूर गावठाण) यांच्यावर सोमवारी (दि.10 जून) रोजी एमआयडीसी पोलीस…

बांधकाम व्यावसायिकाच्या कोट्यावधी रुपयाच्या फसवणुक प्रकरणी यू टर्न

त्या तडजोडीने संबंधीतांची विरोधात कुठलीही तक्रार व हरकत नसल्याचे सादर केले प्रतिज्ञापत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- जमीन व्यवहारात कोट्यावधी रुपयांची फसवणुक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव यांच्या फिर्यादीवरुन…