लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणुक
आमदार जगताप यांना मंत्री पद मिळण्यासाठी लक्ष्मीआईला साकडे भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
लायबा इंटरनॅशनल हज उमराह टुर्सने घडविली भाविकांनी उत्तमप्रकारे हजयात्रा
टुर्सच्या उत्तम सेवेने भाविक भारावले सेवाभावीवृत्तीने भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध -अमजद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लीम धर्मीयांमध्ये हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी…
रामवाडीत लक्ष्मीआई यात्रा उत्साहात साजरी
पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष; भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या…
लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात
पारंपारिक वाद्यात पोतराजसह निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने आषाढी अमावस्यानिमित्त लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शानाखाली निघालेल्या…
नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी
सावता महाराजांनी कामातच देव पाहिला -आकाश महाराज फुले अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात संत सावता महाराज पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सावता…
शहरात रंगली महिलांची महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा
यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम नऊवारीत साज-शृंगाराने मराठमोळ्या वेशभूषेत महिलांचा सहभाग; महिला शिक्षिकांचा सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा…
शहरात रंगली महेफिले शायरी
इदारा अदबे इस्लामी शाखा अहमदनगर आणि इक्बाल एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम उर्दू साहित्याला संजीवनी मुशायरा व शायरी मैफल मधून मिळत आहे -नवीद विजापुरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उर्दू साहित्याला संजीवनी देण्याचे…
गुरुपौर्णिमेनिमित्त संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन
साधु-संत हे जीवनाचे खरे गुरु -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन केले. माळीवाडा येथील श्री विशाल गणपती…
सरस्वती विद्या मंदिर प्रशालेत शिक्षणाची वारी उत्साहात
एकदातरी पंढरीची वारी जीवनात केली पाहिजे -प्रा. संदीप भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर प्रशालेचे रौप्य महोत्सव व आषाढी निमित्त शनिवारी (दि.20 जुलै) शिक्षणाची वारी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.…
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगला बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा
विद्यार्थ्यांनी केला विठ्ठलनामाचा गजर दिंडीतून पाण्याची बचत व वसुंधरा वाचवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद लुटला. शाळेत बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा रंगला…
