• Tue. Jul 1st, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष नगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायीदिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय…

निमगाव वाघा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार गावातून निघणार बाल वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रविवार दि.…

एक मंदिर, एक वटवृक्ष! अभियानाची कोल्हार गावातून सुरुवात

देवस्थानात वटवृक्ष लागवडीने निसर्गरम्य वातावरणात भाविकांना मिळणार सावली आणि शुद्ध हवा पर्यावरण संवर्धनासह सावली आणि अध्यात्माचा संगम -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने एक मंदिर, एक वटवृक्ष! या…

वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वडाचे वृक्षारोपण

महिला पोलीस, लोकप्रतिनिधी आणि एकल महिलांचा सहभाग; कृष्णाली फाऊंडेशनचा आगळावेगळा उपक्रम वटपौर्णिमेला सामाजिक भानाची जोड नगर (प्रतिनिधी)- सुवासिनींच्या सौभाग्याचा सण मानल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त कृष्णाली फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गणेशनगर येथे एक…

निमगाव वाघात वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची लागवड करुन महिलांनी केली पूजा

निसर्गात पर्यावरणाच्या दृष्टीने व भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडाच्या झाडाची लागवड करुन त्याचे पूजन करुन वटपौर्णिमा…

प्रशिक्षणातच महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

वडाच्या वृक्षारोपणातून पर्यावरण व संस्कृतीचे अनोखे संगम प्रशिक्षण आणि सण एकत्र साजरा करत महिलांनी दाखवली कल्पकता नगर (प्रतिनिधी)- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण…

निमगाव वाघात बकरी ईदला धार्मिक ऐक्याचे दर्शन

हिंदू बांधवांनी गावातील मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नसून, माणुसकी हाच धर्म -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.7 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30…

ईद-उल-अजहा निमित्त ऑल इंडिया उलेमा बोर्ड ची सूचना बंदी असलेल्या प्राण्यांना कुर्बानीपासून टाळा- अंज़र खान.

नगर (प्रतिनिधी)- ईद-उल-अजहा निमित महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्यातील काय‌द्यांनुसार कुर्बानीसाठी योग्य व अयोग्य प्राण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी…

निंबळक येथे भक्तिरसात न्हालेल्या संगीतमय रामकथेचा समारोप

सप्ताहाच्या पहिल्याच वर्षी हजारो भाविकांचा उदंड प्रतिसाद; रामकथेतून जीवनाला दिशा मिळते -अनिता काळे नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील निंबळक गावात पार पडलेल्या सात दिवसीय संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचा समारोप भक्तीमय…