उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार
अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी सानप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सामाजिक शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिलेले…
पाच गावांसाठी बस सेवा सुरु करुन दिल्याबद्दल डोंगरे यांचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार
डोंगरे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी -आबासाहेब सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच गावातील विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु होण्यासाठी एसटी महामंडळाशी पाठपुरावा करुन सदर बस…
डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली येथील साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शहरातील डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने…
शहरात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन
गुणवंत विद्यार्थ्यांना नांव नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा. आमदार सीतारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील…
दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे नूतन जिल्हा व्यवस्थापक शिंदे यांचे प्रहारच्या वतीने स्वागत
नगर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करावी प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे नूतन जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी पदभार स्विकारला असता प्रहार दिव्यांग…
तारकपूर येथील गुरुद्वाराचे कर माफ करुन दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार
शीख, पंजाबी समाजात असलेला सेवाभाव प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील गुरुद्वारा बाबा श्रीचंदजी या धार्मिक स्थळाचे मालमत्ताकर महापालिकेस पाठपुरावा करुन माफ करुन दिल्याबद्दल शीख, पंजाबी समाजाच्या वतीने…
कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्ती मल्ल विद्येचे मानगुडे, निवेदक पुजारी व पै. डोंगरे यांचा सत्कार
अहमदनगर जिल्ह्याला मोठ्या पैलवानांचा वारसा -शंकर अण्णा पुजारी अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेनिमित्त शहरात आलेले कुस्ती मल्ल विद्येचे अध्यक्ष पै. गणेश मानगुडे, कुस्तीचे प्रसिध्द निवेदक शंकर अण्णा पुजारी…
सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांचा सत्कार
शम्स खान यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला -नईम खान अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांचा साई फ्लॉवर्सचे संचालक नईम खान यांनी सत्कार केली. कोठला येथील साई…
महिलांच्या खुल्या गटात विजयी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रेश्मा माने हिचा लोंढे परिवाराच्या वतीने सत्कार
कुस्ती क्षेत्रात लोंढे कुटुंबीयांचे नेहमीच मार्गदर्शन व योगदान मिळाले – पै. रेश्मा माने अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रेश्मा माने हिने महिलांच्या…
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव
फिनिक्सच्या माध्यमातून बोरुडे यांनी दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय केले -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीर तसेच…
