• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • रविवारी शहरात संजय खामकर यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

रविवारी शहरात संजय खामकर यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल होणार नागरी सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने संजय खामकर यांना राज्यस्तरीय संत…

शेतात राबणाऱ्या महिलांचा सन्मान

यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; सत्काराच्या सुखद धक्क्याने महिला शेतकरी भारावल्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने शेतात राबणाऱ्या महिलांसह रोपवाटिकेत रोपांची लागडव करुन पर्यावरण संवर्धनाचे काम…

पंकजाताई मुंडे यांचे खांडरे परिवाराच्या वतीने शहरात स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे माजी उपमहापौर स्व. ज्ञानेश्‍वर खांडरे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. मुंडे यांनी ऋषिकेश खांडरे यांच्या कॅफे हाऊसला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात…

नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. प्रभाकर शहाणे यांचा रामवाडीत सत्कार

ॲड. शहाणे हातावर पोट असलेल्या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर -विकास उडानशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी ॲड. प्रभाकर शहाणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा रामवाडीतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात…

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांनी केला जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

नेत्रदानची चळवळीच्या जागृतीसाठी तीन पुस्तकांची निर्मिती केल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांमध्ये नेत्रदानाची चळवळ रुजविण्यासाठी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी लिहिलेले पुस्तके व नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणून त्यांना नेत्रदानसाठी…

ॲड. एफ.के. शेख यांची नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी ॲड. एफ.के. शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सावेडीत त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी संतोष जाधव, संजय डहाणे, दीपक पवार, नंदू भिंगारदिवे, जिल्हा चाप्टर कोर्टाचे…

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या सदस्यांचा हरदिनच्या वतीने गौरव

शासनाचा पुरस्कार प्राप्त नकवाल तर उपअभियंता पदी बढती मिळालेले भोसले यांचा सत्कार निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या…

शहरातील कुस्तीपटू आकाश घोडकेची खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाची कमाई

नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचलनालयाच्या वतीने उदगीर (जि. लातूर) येथे झालेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शहरातील कुस्तीपटू…

महिला दिनी शहरातील महिला शिक्षिका, प्राध्यापिका व मुख्याध्यापिकांचा सन्मान

राष्ट्रवादी युवती सेलचा उपक्रम समाजाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. समाज घडविण्यापासून ते संस्कार रुजविण्यापर्यंत महिला कार्य…

महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषार्थ गाजवत आहे -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये…