• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला पोलीस उपनिरीक्षक

विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला पोलीस उपनिरीक्षक

आजिनाथ घुले याचा शाळेच्या वतीने सन्मान घुलेची यशोगाथा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -प्रा. शिवाजी विधाते वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी आजिनाथ भीमसेन घुले याने…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव

ग्रुपचे सदस्य विविध क्षेत्रात यश मिळवून भिंगारचे नाव उज्वल करीत आहे -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा…

पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या स्वप्नाली रोकडे हिचा गौरव

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रोकडे हिने मिळवले यश ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -उषा सोनटक्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या स्वप्नाली रोकडे या…

किन्ही-बहिरोबावाडीतील प्रगतशील शेतकरी हरबरा पिकाच्या उत्पादनात अव्वल

कृषी विभागाच्या वतीने सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- किन्ही-बहिरोबावाडी (ता. पारनेर) येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज शिवाजी देवराम खोडदे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत…

पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने परिमल निकम यांचा सत्कार

शासनाच्या वतीने निकम यांना मिळालेला पुरस्कार सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -प्रकाश थोरात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महापालिकेचे अभियंता परिमल निकम यांना…

रिपाईच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जयाताई गायकवाड यांचा सत्कार

सामाजिक व राजकीय क्षेत्रात जयाताई गायकवाड यांचे कार्य सर्वसामान्यांना आधार देणारे -उषा सोनटक्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी जयाताई गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल…

आमदार संग्राम जगताप यांचा शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार

महायुतीच्या उमेदवाराला शहरातून मताधिक्य मिळणार -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी शहराचे आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संपत…

मार्चच्या शेवटी माध्यमिक शिक्षण विभागातील तीन वर्षापासूनची सर्व प्रकारची थकीत देयके अदा

शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक व उपशिक्षणाधिकारी यांचा सत्कार शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले -बाबासाहेब बोडखे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्चच्या शेवटी जिल्हयातील शिक्षक, शिक्षकेतर…

शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संजय खामकर यांचा गौरव

समाजहितासाठी संघर्ष करुन चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो -पद्मश्री पोपट पवार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजसेवेचे व्रत घेतल्यास आपण कुटुंबाचे राहत नाही. समाज हाच कुटुंब बनतो. समाजहितासाठी संघर्ष करून…

समाजसेवक अविनाश देडगावकर यांचा सत्कार

निस्वार्थपणे सामाजिक कार्याबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणारे समाजसेवक अविनाश देडगावकर यांचा सावेडी येथील स्वामी समर्थ मंदिर केंद्रात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेचे उपाध्यक्ष…