सावेडीत ए. पी. लहामगे ॲण्ड कं. टॅक्सेशन ॲण्ड लिगल ॲडव्हायजर फर्मचे उद्घाटन
डिजिटल युगात कर विषयक जागरूकता अत्यावश्यक -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर सल्लागार क्षेत्रात विश्वासार्ह नाव असलेल्या ए. पी. लहामगे ॲण्ड कं. टॅक्सेशन ॲण्ड लिगल ॲडव्हायजर या फर्मच्या नगर-मनमाड रोडवरील…
श्री साईदास परिवाराच्या पालखी रथाच्या शेडचे भूमीपूजन
ॲड. धनंजय जाधव यांनी उपलब्ध करुन दिली जागा 25 वर्षांची अखंड साईभक्ती परंपरेला हातभार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील पंचवीस वर्षांपासून अहिल्यानगर ते श्रीक्षेत्र शिर्डी असा श्री साईदास परिवाराचा पालखी सोहळा अखंड…
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखन-वाचनपूर्व कौशल्यासाठी स्वाध्याय पुस्तिकेचे प्रकाशन
विशेष शिक्षक उमेश शिंदे व रामेश्वर ढगे यांच्या संकल्पनेतून ‘स्वाध्याय पुस्तिका’ची निर्मिती दिव्यांग विद्यार्थ्यांना चालना देण्याचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभागाच्या रिमांड होम केंद्रामध्ये वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत होम-बेस तसेच…
लिंक रोडला इकॅम अहिल्यानगर विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे नवीन कार्यालय सज्ज; इलेक्ट्रिकल उद्योगासाठी ठरणार ‘हब’ नागरिकांना वीजेची सेवा मिळण्यासाठी विद्युत महावितरणच्या खांद्याला खांदा लावून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सचे योगदान -आ.संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ…
‘इकॅम’ अहिल्यानगर विभागाचे नूतन कार्यालय शुक्रवारी होणार उद्घाटन
केडगाव लिंक रोडवर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे नवीन कार्यालय सज्ज पदाधिकारी आणि संचालक मंडळाला उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) अहिल्यानगर विभागाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ शुक्रवार,…
निमगाव वाघात मुला-मुलींसाठी कराटे व शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ
स्वसंरक्षणाबरोबर परंपरेचे जतन करण्याचा उपक्रम शिवकालीन मर्दानी खेळ हे आपल्या संस्कृतीचे मूळ व स्वसंरक्षण मुलींसाठी काळाची गरज -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशन आणि अहिल्यानगर जिल्हा…
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
भारताला पुढे नेण्यासाठी स्मार्ट पर्सन बना – दत्तात्रय भिसे (सहाय्यक आयुक्त विक्रीकर जीएसटी) तरुणाईच्या उत्साहपूर्ण वातावरणात लोकनृत्य व लोकगीतांच्या सादरीकरण चित्रकला, वकृत्व आणि कवितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर तरुणाई झाली बोलती…
“स्पर्धा स्वतःशी करा, खेळात देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी झोकून द्या” -धर्मवीर सालविठ्ठल (उपवनसंरक्षक)
19 वर्षाखालील राज्यस्तरीय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धेचे उद्घाटन 3200 मीटर धावून व 200 मीटर जलतरण करुन स्पर्धकांचे उत्कृष्ट प्रदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्पर्धा इतरांशी नव्हे, तर स्वतःशी करावी. खेळात सातत्य ठेवणे हेच…
कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारणे ही काळाची गरज -खा. शरद पवार
केडगावमध्ये श्री अंबिका विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेत एआय आधारित शिक्षणाची नवी दिशा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. या बदलत्या काळाशी जुळवून…
सावेडीतील मॉर्डन कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
माजी नगरसेविका संगीताताई खरमाळे पाठपुराव्याने प्रश्न मार्गी नागरिकांच्या सोयीसाठी काँक्रिटीकरण काम सुरू अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सावेडी प्रभाग क्रमांक 3 मधील मॉर्डन कॉलनी येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण…
