• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • पारनेरच्या म्हसणे येथील अनाधिकृत प्लॉटिंगची खरेदी-विक्री बंद व्हावी

पारनेरच्या म्हसणे येथील अनाधिकृत प्लॉटिंगची खरेदी-विक्री बंद व्हावी

गरीबांना फसविण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे म्हसणे (सुलतानपूर) येथील गट नंबर 323,…

मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष व त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची आयकर विभागाकडे तक्रार चौकशी न झाल्यास पुणे आयकर विभागाच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा…

लोढा हाईट्स मधील पावभाजी व ज्यूस सेंटरचे अनाधिकृत अतिक्रमण हटवावे

सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांचे आयुक्तांना निवेदन त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वाहन तळावर ताबा मारल्याने रस्त्यावर लावली जातात वाहने अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवस्तीत नवीपेठ कॉर्नर येथे असलेल्या लोढा हाईट्स या शॉपिंग…

विशाळगड जवळील गजापूर हिंसाचार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले लक्ष दोषींवर कठोर कारवाई व्हावी, नुकसान भरपाई मिळावी तर राज्यातील सर्वच गड, किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी…

अपघात टाळण्यासाठी एमआयडीसीला सर्व्हिस रोड तयार करा

युवा सेनेची मागणी अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अपघातांना मिळतोय आमंत्रण अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नगर-मनमाड महामार्गावरील अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अनेक अपघात घडत असून तातडीने सदरील अतिक्रमण काढून एमआयडीसी…

अधिकृत ट्रस्टला मोरम उत्सव पारंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे साजरी करण्यास परवानगी मिळावी

बारा इमाम कोठला ट्रस्टच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन ट्रस्टच्या विरोधात दावा दाखल केलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये; ट्रस्टची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे बारा इमाम कोठला येथे अधिकृत…

न्यायालयाच्या आदेशान्वये संचालकांच्या मिळकतीची विक्री करुन ठेवीदारांच्या रकमा मिळाव्या

श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांची मागणी शिष्टमंडळाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमा परत मिळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशान्वये…

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे त्वरीत बंद करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी अन्यथा 10 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लावण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात…

शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप

दप्तर तपासणीतून दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्था चालकांचे परवाने रद्द व्हावे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अनेक संस्था चालक व समाज कल्याणचे सहाय्यक…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीची मागणी

योजना यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार; प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या…