• Wed. Apr 15th, 2026

सत्कार

  • Home
  • सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका हिचा नागरी सत्कार

सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका हिचा नागरी सत्कार

पद्मशाली समाजाने केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका दत्तात्रय तडका हिचा पद्मशाली समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. बत्तीन, बिज्जा, कोडम, भैरी,…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केला जळगावला कुस्तीत चांदीची गदा पटकाविणार्‍या पै. जुनेद शेख यांचा सन्मान

ग्रुपच्या सदस्यांचा वृक्षरोपणाने वाढदिवस साजरा एकोप्याने सुरु असलेली हरदिनची आरोग्य व सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रवींद्र कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पै. जुनेद राजू शेख या कुस्तीपटूने अखातवाडे ता. पाचोरा…

सिंदखेडराजा येथे मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे यांचा सन्मान

महिलांच्या सक्षमीकरणासाठी काळे यांचे कार्य प्रेरणादायी -मयुराताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषद राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे पाटील यांचा सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे गौरवपूर्ण…

विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब पिंपळे यांचा सन्मान

पिंपळे हे समाजशील व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व -मुकेश मुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- बाळासाहेब पिंपळे हे कृतीशील, समाजशील, विद्यार्थीप्रिय व विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व असून, त्यांना मिळालेला विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याची…

दिव्यांगाच्या योजना राबवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या अधिकार्‍यांचा सन्मान

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा प्रहारच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या नगर तालुका पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांचा प्रहार दिव्यांग क्रांती…

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या मेळाव्यात ज्ञानदेव अकोलकर यांच्या सेवापूर्तीचा गौरव

एस.टी. कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे नुकसान झाले -संदीप शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी कामगारांच्या प्रश्‍नावर चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे…

नेप्तीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा नागरी सत्कार

नेप्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द -जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती(ता. नगर) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. नितीन कदम…

बिकट परिस्थितीवर मात करुन आसाम रायफलमध्ये नियुक्त झालेल्या प्रथमेश वाळुंजचा सत्कार

परिस्थितीवर मात करण्याची जिद्द पाहिजे -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर व बिकट आर्थिक परिस्थितीत विविध ठिकाणी काम करुन शिक्षण पूर्ण करणारा प्रथमेश वसंत वाळुंज हा युवक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या…

पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला मित्रांच्या सहवासाने प्रेरणा मिळत गेली -पोपट पवार

महाविद्यालयीन जीवन व क्रिकेटच्या मैदानातील जुन्या आठवणीने पद्मश्री पवार भारावले पद्मश्री पोपट पवार यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन अहमदनगर (प्रतिनिधी)- हिवरे बाजारसारख्या छोट्याश्या गावातून सुरु केलेली वाटचाल पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला…

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मन्सूर शेख यांचा सत्कार

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला. मानवाधिकार फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग…