नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्मान
फुले यांचे विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान दिशादर्शक -संजय जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी…
डोंगरे संस्थेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार
सानप यांनी नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षितता निर्माण केली -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह कामगार व महिला वर्गामध्ये विश्वास…
भिंगार अर्बन बँकेच्या वतीने मारुती पवार यांचा सत्कार
पवार यांची झालेली नियुक्ती बँक व भिंगार शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -अनिलराव झोडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार अर्बन बँकेच्या वतीने बँकेचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया…
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या चिमुकल्या ईशानी खामकरचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार
विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण पुरक राहणीमानाबद्दल जागरुक करणे गरजेचे -सिध्दाराम सालीमठ अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या तीन वर्षीय ईशानी अमित खामकर हिचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी…
आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मारूती पवार यांचा सत्कार
राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी पवार यांच्या निवडीचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा…
नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने कुस्तीपटू महेश शेळके याचा सत्कार
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मान कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगर तालुका तालीम सेवा संघाचे कार्य -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील कुस्तीपटू महेश बबन शेळके…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने नाना डोंगरे यांचा सत्कार
डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी -दिलीपराव काटे अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सोसायटीचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार…
महेश नागरी पतसंस्थेच्या वतीने मारूती पवार यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी पतसंस्थेच्या वतीने दहा वर्ष संचालक राहिलेले मारूती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे…
विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा गौरव
भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये सदस्यांचे श्रमदान निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती होय. निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद असून, हरदिन मॉर्निंग…
विजय भालसिंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
भालसिंग यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र…
