• Mon. Apr 20th, 2026

सत्कार

  • Home
  • गणस्तरीय प्रशिक्षण शिबिरात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

गणस्तरीय प्रशिक्षण शिबिरात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

सामाजिक कार्याचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सामाजिक कार्यातून ग्रामपंचायत सदस्याने उभी केलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी -एन.के. ढेरंगे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…

डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल धम्ममित्र दिपक अमृत यांचा गौरव

तथागत बुध्दिस्ट सोसायटीने शहरात केला सन्मान नगर (प्रतिनिधी)- बौध्द धम्म चळवळीतील धम्ममित्र दिपक अमृत यांना बौध्द धम्माच्या कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने गौरव करण्यात आला.…

प्राचार्य हरिभाऊ दिघे यांचा हरित श्रीमंत प्राचार्य म्हणून सन्मान

दुष्काळी पट्ट्यात विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याबद्दल सन्मान शालेय परिसरात रेन गेन बॅटरी प्रकल्पाचे भूमीपूजन नगर (प्रतिनिधी)- दुष्काळी पट्ट्यात विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन हिरवाई फुलविणारे…

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल पै. चैतन्य शेळके व पै. ऋषिकेश लांडे यांचा सत्कार

जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व शक्ती उपासनेचा खेळ आजच्या युवा पिढीसाठी आवश्‍यक -प्रा. भगवान काटे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेसाठी नगर शहरातील नाना पाटील वस्ताद…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान

स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. काळे यांची…

नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांचा नागरी सत्कार

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हायटेक शिक्षण पध्दत राबवून त्यांचे भवितव्य घडविले जाणार -राजेंद्र शिंदे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी पीआरएम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी राजेंद्र…

देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांचे हुंडेकरी लॉन येथे स्वागत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांचे हुंडेकरी लॉन येथे स्वागत करताना उद्योजक हाजी करीमशेठ हुंडेकरी समवेत पद्मश्री पोपट पवार, माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

पंडित नेहरू हिंदी विद्यालयात विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

पारंपारिक लेझिम पथकाने वेधले लक्ष जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही -अशोक कडूस नगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयातील कला, क्रीडा, शैक्षणिक…

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

तांदळी वडगाव व निमगाव वाघात झाला सामाजिक कार्याचा सन्मान शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -बलभीम कराळे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते…

शहर बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल निखील नहार यांचा सत्कार

नहार यांची झालेली निवड हरदिनच्या दृष्टीने अभिमानास्पद -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य निखील नहार यांची शहर सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…