• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • अतिक्रमण हटविताना अंतराची सवलत मिळण्याची चांदा ग्रामस्थांची मागणी

अतिक्रमण हटविताना अंतराची सवलत मिळण्याची चांदा ग्रामस्थांची मागणी

शासकीय जागेवरचे अतिक्रमण नसून, स्वत:ची मालमत्ता असल्याचे स्पष्ट नोटीसमध्ये सुस्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भितीचे वातावरण नगर (प्रतिनिधी)- घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 या रस्त्यासाठी अतिक्रमण हटविताना अंतराची सवलत मिळण्याची…

जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांची होणारी लूट थांबवा

वंचित बहुजन आघाडीचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची तक्रार वंचित बहुजन…

छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी

प्रा. माणिक विधाते यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन चित्रपटाच्या माध्यमातून नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष अनुभवता येणार नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास सांगणाऱ्या छावा हा चित्रपट राज्य सरकारकडून टॅक्स फ्री…

अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याची मागणी

प्रत्येकी दोन गुंठे जागेत रमाई आवास योजना राबवा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे जिल्हा प्रशासनाला निवेदन नगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता हद्दीतील सरकारी जागेत अनेक वर्षांचे अतिक्रमण असलेल्या अनुसूचित जाती-जमाती…

भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावा

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह)…

परीक्षा कालावधीत जारी केलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक पुढे ढकला

विरोधी संचालकांची मागणी; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा परीक्षेत गुंतलेले शिक्षक उमेदवार प्रचार कसा करणार? -महेंद्र हिंगे नगर (प्रतिनिधी)- परीक्षा कालावधीत जारी करण्यात आलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक प्रक्रिया पुढे…

दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याची मागणी

पालकमंत्री विखे यांना प्रहार अपंग क्रांती संघटने निवेदन नगर (प्रतिनिधी)- प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून पाच टक्के रकमेचा खर्च करण्याची मागणी करण्यात आली आहे.…

महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानात धरणे

पोतराज, वाजंत्री यांना लोककलाकार म्हणून मान्यता मिळावी; शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- पोतराज व वाजंत्री यांची लोककलाकार म्हणून सरकार दरबारी नोंद घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्याच्या…

बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच शिक्षकाला धमकी; पेपरच्या वेळेत शिक्षकाला चाकूचा धाक

शिक्षकांना परीक्षा काळात संरक्षण देण्याची माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाणार -आप्पासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- बारावीच्या बोर्ड परीक्षांना प्रारंभ झाले असून, यामध्ये पहिल्याच पेपरदरम्यान मंगळवारी (दि.11…

आदिवासी आणि अनुसूचित जातीतील अतिक्रमण धारकांना मिळावी कायमस्वरूपी शासनाची जागा

वंचित बहुजन आघाडीची मागणी शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन नगर (प्रतिनिधी)- मौजे वडगाव गुप्ता (ता. नगर) आणि इतर गावांतील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातींतील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी शासनाची…