अॅड. तौसिफ बागवान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विधीज्ञ अॅड. तौसिफ मुश्ताक बागवान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे आदेश सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता आनंद नरखेडकर यांनी अॅड. बागवान यांना दिले.…
वारकरी परिषदेवर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
नगर तालुका महिला अध्यक्षपदी साबळे तर जामखेड तालुकाध्यक्षपदी मुरुमकर यांची नियुक्ती संत, महात्म्यांच्या विचाराने वारकरी परिषदेचे कार्य -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नगर तालुका…
आयटकच्या राष्ट्रीय कौन्सिलपदी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर व कॉ. कारभारी उगले यांची नियुक्ती
केरळला पार पडले राष्ट्रीय अधिवेशन नवीन कामगार कायद्याविरोधात दिल्ली येथे संसदेवर देशव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटकच्या राष्ट्रीय अधिवेशनात कामगार नेते अॅड. कॉ. सुधीर टोकेकर व विडी कामगारांचे नेते…
वारकरी परिषदेच्या जिल्हा सचिवपदी किर्तनकार साळवे व शहराध्यक्षपदी अॅड. तोडकर यांची नियुक्ती
धार्मिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना संघटनेत संधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा सचिवपदी किर्तनकार दिलीप महाराज साळवे यांची तर शहराध्यक्षपदी ह.भ.प. अॅड. सुनिल महाराज…
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी शिरीष टेकाडे तर सचिव पदी रमजान हवालदार यांची नियुक्ती वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन झाल्या नियुक्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या रविवारी (दि.1 जानेवारी) शहरातील माध्यमिक शिक्षक भवनात…
नेप्तीच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी सौरभ जपकर
गावासाठी जलजीवन योजना तातडीने पूर्ण करणार -जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) गावच्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी सौरभ जपकर यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच विठ्ठलराव जपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड…
मराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सूर्यकांत नेटके यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या निवडी केल्या आहेत. पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन…
वारकरी परिषदच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ह.भ.प. साहेबराव पाचारणे यांच्या हस्ते भालसिंग यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.…
वारकरी परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी साहेबराव पाचारणे यांची नियुक्ती
अखंड हरीनाम सप्ताहात पाचरणे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. साहेबराव यादवराव पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या…
मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली. नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन…